महाराष्ट्रातील शासकीय सुट्ट्यांचे कॅलेंडर जाहीर, 2025 मध्ये मिळणार इतक्या सुट्ट्या | Public Holidays List In 2025 Details Maharashtra

Public Holidays List In 2025 Details Maharashtra महाराष्ट्र सरकारने नवीन वर्ष 2025 मधील शासकीय सुट्यांचे केलेंडर जारी केले आहे. महाराष्ट्रातील सरकारने सार्वजनिक सुट्यांची माहिती प्रसिद्ध केली आहे. कोणकोणत्या सुट्या मिळणार ? आणि शनिवार आणि रविवार मुले कोणत्या सुट्ट्या वाया जाणार हे सर्वानाच जाणून घ्यायचे असते. नवीन वर्षांमध्ये एकूण पाच लॉन्ग विकेंड मिळणार आहे, चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती… 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Public Holidays List In 2025 Details Maharashtra

नवीन वर्ष येत्या काही दिवसामध्ये सुरु होणार आहे 2024 संपून 2025 ला येण्यासाठी फक्त काही दिवस बाकी आहेत नवीन वर्षाच्या अगोदर नवीन वर्षांमध्ये आपल्याला कोणकोणत्या दिवशी सुट्टी आहे हे जाणून घेऊ.

सुट्ट्या कोणकोणत्या दिवशी असणार आहेत व त्या त्याविषयीची माहिती खाली दिली आहे त्यासोबतच खाली दिलेली महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राची लिंक सुद्धा आहे. Public Holidays List In 2025 Details Maharashtra

Public Holidays List In 2025

अ. क्र  सुट्टीचा दिवस  तारीख/दिनांक  वार 
1 प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2025 रविवार
2 छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी 2025 बुधवार
3 महाशिवरात्री 26 फेब्रुवारी 2025 बुधवार
4 होळी   14 मार्च 2025 शुक्रवार
5 गुढीपाडवा   30 मार्च 2025 रविवार
6 रमझान ईद (ईद-उल-फितर)   31 मार्च 2025 सोमवार
7 रामनवमी   06 एप्रिल 2025 रविवार
8 महावीर जन्म कल्याणक   10 एप्रिल 2025 गुरुवार
9 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती   14 एप्रिल 2025 सोमवार
10 गुड फ्रायडे   18 एप्रिल 2025 शुक्रवार
11 महाराष्ट्र दिन  01 मे 2025 गुरुवार
12 बुद्ध पौर्णिमा   12 मे 2025 सोमवार
13 बकरी ईद (ईद-उल-झुआ)   07 जून 2025 शनिवार
14 मोहरम   06 जुलै 2025 रविवार
15 स्वातंत्र्य दिन  15 ऑगस्ट 2025 शुक्रवार
16 पारशी नववर्ष दिन (शहेनशाही)  15 ऑगस्ट 2025 शुक्रवार
17 गणेश चतुर्थी   27 ऑगस्ट 2025 बुधवार
18 ईद-ए-मिलाद   05 सप्टेंबर 2025 शुक्रवार
19 महात्मा गांधी जयंती   02 ऑक्टोबर 2025 गुरुवार
20 दसरा   02 ऑक्टोबर 2025 गुरुवार
21 दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन)  21 ऑक्टोबर 2025 मंगळवार
22 दिवाळी (बलिप्रतिपदा) 22 ऑक्टोबर 2025 बुधवार 
23 गुरुनानक जयंती 05 नोव्हेंबर 2025   बुधवार 
24 ख्रिसमस   25 डिसेंबर 2025 गुरुवार

 

केवळ बँकांसाठी 

1 बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी  01 एप्रिल 2025  मंगळवार 

 

महाराष्ट्र शासनाची अधिसूचना पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ केंद्र सरकारची लाडक्या बहिणीसाठी नवीन बिमा सखी योजना, महिन्याला 7 हजार मिळणार, काय आहे नवीन योजना?

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ ST महामंडळात 0208 रिक्त जागांसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची संधी, त्वरित अर्ज करा 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ महाराष्ट्र वन विभागात 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नागपूर येथे नोकरीची संधी, त्वरित अर्ज करा 


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || Public Holidays List In 2025 Details Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment