Pune Mhada lottery News पुणे म्हाडा कडून 6294 घरांच्या नोंदणीसाठी ऑनलाईन मुदत वाढवली आहे. नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळण्यास वेळ लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे पुणे म्हाडाने नागरिकांच्या विनंतीनुसार 10 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ दिलेली आहे. म्हाडाने सर्वाना परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प साकारला आहे. 6294 सदनिकांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्याची मुदत 12 नोव्हेंबर पर्यंत संपणार होती मात्र आता हि मुदत 10 डिसेंबर पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी जी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे, ती मिळण्यास नागरिकांना जादा वेळ लागत आहे त्यामुळे अनेकांनी अर्ज करण्यास मुदत वाढ द्यावी, अशी विनंती पुणे म्हाडाकडे केली होती. त्यांच्या विनंतीची दाखल घेत घरांसाठी अर्ज करण्यास 10 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली.
Pune Mhada lottery News | सुधारित वेळापत्रक
इच्छुक नागरिकांना आता घरासाठी 10 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येईल सुधारित वेळापत्रक खालीप्रमाणे देण्यात आलेले आहे.
सुधारित वेळापत्रक
1 ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची सुरुवात 09 ऑक्टोबर 2024
2 सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात 09 ऑक्टोबर 2024
3 ऑनलाईन पेमेंट स्वीकृती सुरवात दिनांक 09 ऑक्टोबर 2024
4 ऑनलाईन अर्जसाठी नोंदणीची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024
5 सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024
6 ऑनलाईन पेमेंट अंतिम दिनांक 12 डिसेंबर 2024
7 बँकेत RTGS /NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याचा दिनांक 13 डिसेंबर 2024
8 सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी 23 डिसेंबर 2024
9 सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी 30 डिसेंबर 2024
10 सोडत दिनांक 07 जानेवारी 2025
pune mhada lottery 2024 advertisement in marathi | घरांची यादी
म्हाडा गृहनिर्माण योजनेत उपलब्ध घरांची यादी व घरांची संख्या PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
mhada pune lottery 2024 apply online | घराच्या नोंदणीची लिंक
पुणे म्हाडा लॉटरी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
mhada pune lottery 2024 documents required | आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅनकार्ड
- जोडीदाराचे आधारकार्ड,पॅनकार्ड (असल्यास)
- अधिवास प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- प्रतिज्ञा पत्र
- पासपोर्ट साइज फोटो
- स्वाक्षरी स्कॅन केलेली
- स्वीकृती पत्र
mhada pune lottery 2024 deposit amount | अनामत रक्कम
अल्प उत्पन्न गट (LIG) अर्जासोबत भरायची अनामत रक्कम रुपये 20,000/- जी परत मिळणार आहे. अर्जाची किंमत रु. 600 + GST रु. 108 एकूण रु. 708 /- विनापरतावा) एकूण रुपये 20,708/-
मध्यम उत्पन्न गट (MIG) अर्जासोबत भरायची अनामत रक्कम रुपये 30,000 /- जी परत मिळणार आहे. अर्जाची किंमत रु. 600 + GST रु. 108 एकूण रु. 708 /- विनापरतावा) एकूण रुपये 30,708/-
उच्च उत्पन्न गट (HIG) अर्जासोबत भरायची अनामत रक्कम रुपये 40,000 /- जी परत मिळणार आहे. अर्जाची किंमत रु. 600 + GST रु. 108 एकूण रु. 708 /- विनापरतावा) एकूण रुपये 40,708/-
अत्यल्प उत्पन्न गट (EWS) अर्जासोबत भरायची अनामत रक्कम रुपये 15,000 /- जी परत मिळणार आहे. अर्जाची किंमत रु. 600 + GST रु. 108 एकूण रु. 708 /- विनापरतावा) एकूण रुपये 15,708/-
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||
नोंद : अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा .