आनंदाची बातमी ; म्हाडाच्या 6294 घरांची लॉटरी ‘या’ तारखेला निघणार, घराचं स्वप्न होणार पूर्ण ! Pune Mhada Lottery News In Marathi

Pune Mhada Lottery News In Marathi पुण्यात आपलं एक हक्काचं घर असावं असं स्वप्न असणाऱ्यांची संख्या फार अधिक आहे, पण प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. अलीकडे निवासी मालमत्तेच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पुण्यासारख्या शहरांमध्ये तर घरांच्या किमती अगदीच आकाशाला गवसणी घालत आहेत. यामध्येच आता म्हाडा जाहीर केलेल्या 6294 घरांची लॉटरीची तारीख जाहीर केलेली आहे. त्यानुसार घराचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Pune Mhada Lottery News In Marathi 

पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यामध्ये घर घेण्याचे स्वप्न आहे तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली होती. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळा तर्फे एकूण 6294 घरांची ऑनलाईन पद्धतीने लॉटरी सोडत करणार आहे.  दरम्यान पुणे मंडळाने गेल्या वर्षी हजारो घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. पुणे बोर्डाने तब्बल 6,294 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती आणि या सोडतीसाठी अर्ज भरण्याची मुदत नुकतीच संपली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या सोडते साठी 93 हजार 662 लोकांनी अर्ज सादर केले आहेत. या सोडतीची गेल्या अनेक महिन्यांपासून वाट पाहिली जात होती यामुळे नागरिकांनी या सोडतीला चांगला प्रतिसाद दाखवला. पुणे आणि परिसरात जर हक्काचे घर हवे असेल तर अनेकजण म्हाडाच्या घरांची वाट पाहत असतात. म्हाडा पुणे मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी हजारो घरांसाठी लॉटरी काढली जात असते. Pune Mhada Lottery News In Marathi 

Pune Mhada Lottery New Update

पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी तब्बल ११३ कोटी १७ लाख ९५ हजार २८० रुपयांची अनामत रक्कम सुद्धा भरलेली आहे. महत्त्वाची बाब अशी की, अनामत रकमेचा हा आकडा म्हाडाच्या इतिहासातील सर्वाधिक आहे.

दरम्यान म्हाडाच्या या घरांच्या प्रत्यक्षात संगणकीय सोडते बाबत बोलायचं झालं तर ही सोडत 28 जानेवारीला निघणार आहे. म्हणजेच 28 जानेवारी 2025 प्रत्यक्षात या घरांसाठी अर्ज सादर केलेल्या अर्जदारांपैकी कोणाला घर मिळतं हे ठरणार आहे. घरांच्या सोडतीचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या अधिकृत वेबसाईट पाहता येणार आहे. Pune Mhada Lottery News

विजयी ठरलेल्या अर्जदारांना लॉटरी निघाल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी घराचा ताबा दिला जाणार आहे आणि ज्यांचा लॉटरीमध्ये नंबर लागणार नाही त्यांना त्यांची अनामत रक्कम परत केली जाणार आहे. लॉटरी निघाल्यानंतर अवघ्या काही दिवसांच्या काळातच अर्जदारांची अनामत रक्कम म्हाडा पुणे मंडळाच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे. Pune Mhada Lottery News In Marathi 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना रिक्षा व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणारी पिंक ई रिक्षा योजना, जाणून घ्या सर्व माहिती 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ नवीन घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजना 2.0 नोंदणी प्रक्रिया सुरु, असा करा अर्ज

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत महिलांच्या खात्यात 5 हजार रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ PM विद्यालक्ष्मी योजना काय? केंद्र सरकारने दिली मंजुरी, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 10 लाखापर्यंत कर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Pune Mhada Lottery News In Marathi 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment