पुणे ज़िल्हा बँकेत पदवीधर उमेदवारांसाठी ‘कनिष्ठ अधिकारी’ पदाचा जॉब हवा तर, भरती सुरु आहे, लगेच अर्ज करा ! Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2025

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2025 सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधात असल्यास तुमच्यासाठी पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन, श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप. बँक लि., बीड अंतर्गत बँकेकरिता ‘कनिष्ठ अधिकारी’  पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी पदवीधर उमेदवार पात्र असणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची 27 जानेवारी 2025 अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सबमिट करायचे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही बँकिंग नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेतून पदवी असल्यास तुमच्यासाठी पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन, श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप. बँक लि., बँकेत ‘कनिष्ठ अधिकारी’ पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2025

जर तुम्ही बँकिंग नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेतून पदवी असल्यास तुमच्यासाठी पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन, श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप. बँक लि., बीड अंतर्गत बँकेत ‘कनिष्ठ अधिकारी’ पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदाचे नाव अर्जाची मुदत सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2025

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2025 Details 

भरती नाव  श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप. बँक लि.
पदाचे नाव  ‘कनिष्ठ अधिकारी’
भरती कालावधी  कायमस्वरूपी नोकरी संधी 
नोकरी ठिकाण  पुणे, महाराष्ट्र 
वयोमर्यादा  18 ते 38 वर्ष असावे.
अर्ज प्रक्रिया  ऑनलाईन 
अर्ज शुल्क  अर्ज शुल्क 1180 /- रुपये 
वेतनश्रेणी   नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा)
शैक्षणिक पात्रता  कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि MSCIT (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात पहा)
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 जानेवारी 2025
निवड प्रक्रिया  परीक्षेद्वारे  Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2025

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ सिडको अंतर्गत नवीन भरतीचा अर्ज करण्यासाठी शेवटची संधी ! लवकर अर्ज सबमिट करा

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ SBI बँकेत SCO पदांसाठी भरती सुरु, पात्रता कोणतेही पदवी, पगार 65 हजार, लगेच अर्ज करा

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2025

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2025 Notification PDF 

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

अर्जासोबत ना परतावा तत्वावर पाठवायचे परीक्षा शुल्क, रुपये 1180 /- रुपये असोसिएहशन खालील पत्त्यावर NEFT ने जमा करावे व शुल्क जमा केल्याची पावती उमेदवाराचे नाव नमूद करून अर्जासोबत मेलवर पाठवावी. 

असोसिएशन खात्याचा तपशील :
Pune District Urban Co Op Banks Association Ltd Pune 
Cosmos Co Operative Bank Ltd ;
Parvati A/c No. 0010501028653
IFS Code – COSB0000001

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment