Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Recruitment 2024 जर तुम्ही बँकिंग नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेतून पदवी असल्यास तुमच्यासाठी पुणे नागरी सहकारी बँकेत “लेखनिक (लिपिक)” पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. पुणे ज़िल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत भगिनी निवेदिता सहकारी बँक मर्यादित पुणे बँकेत अहमदनगर व पुण्यातील शाखाकरिता “लेखनिक (लिपिक)” या पदाकरिता केवळ महिला उमेदवारांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Recruitment 2024
नमस्कार जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधात असल्यास तुमच्यासाठी पुणे नागरी सहकारी बँकेत लेखनिक (लिपिक) पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी महिला उमेदवार पात्र असणार आहे. ज्या महिला उमेदवारांचे शिक्षण कोणतेही पदवी असल्यास अश्या उमेदवार महिला सदर भारीतसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहे.
सदरील भरतीचा अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे. तरी वरील पदाकरिता पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पुणे माहिती व ई-मेल आयडी सह पुणे ज़िल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिशन पुणे यांच्या pba.recruit.bnsb@gmail.com या ई-मेल आयडी वर पाठून देणे आवश्यक आहे. उमेदवारांना 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
Pune Zilla Nagari Sahakari Banks Association bharti 2024 | पदाचे नाव, अर्जाची मुदत व वयोमर्यादा
भरती विभाग : पुणे ज़िल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत भगिनी निवेदिता सहकारी बँक मर्यादित पुणे भरती 2024
भरती प्रकार : केवळ महिला उमेदवार सदर भरतीसाठी पात्र असणार आहेत.
भरती श्रेणी : अंतर्गत भगिनी निवेदिता सहकारी बँक मर्यादित पुणे बँकेत नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव : “लेखनिक (लिपिक)” या पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
अर्ज स्वीकारण्याची मुदत : अर्ज करण्याची मुदत 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या महिला उमेदवाराचे वय 22 ते 35 वर्ष असावे.
नोकरी ठिकाण : भरतीमध्ये निवड झालेल्या महिला उमदेवराना अहमदनगर व पुणे या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Recruitment 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व आवश्यक कागदपत्रे
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन ई-मेल पद्धतीने पाठवायचे आहेत.
भरतीचा अर्ज पाठविण्याचा ई-मेल : pba.recruit.bnsb@gmail.com
वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा. )
निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाणार आहे. परीक्षा पुणे या ठिकाणी घेतली जाणार आहे.
अर्ज शुल्क/फी : परीक्षा शुल्क रुपये 885 /- (GST सह)
अर्जासोबत पाठवावयाचे शुल्क असोसिएशनच्या खाली खात्यावर NEFT ने जमा करावे व शुल्क जमा केल्याची पावती उमेदवाराचे नाव नमूद करून अर्जासोबत ई-मेलवर पाठवावी.
खात्याचा तपशील :
Pune District Urban Co-operative Association Ltd, Pune
Cosmos Co-operative Bank Ltd., Parvati Darshan Br.,
Saving A/C. No. 001050501028653
IFSC Code : COSB0000001
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Recruitment 2024 | शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव : “लेखनिक (लिपिक)” |
शैक्षणिक पात्रता |
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व MS_CIT / समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक प्राधान्य: JAIIB/CAIIB/GDCA/तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका, अनुभव : बँका / पतसंस्था /इतर वित्तीय संस्थातील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य. |
Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Recruitment 2024 apply online | अर्ज करण्याची लिंक व PDF जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
भरतीचा अर्ज ऑनलाईन ई-मेल आयडी | pba.recruit.bnsb@gmail.com |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत जाहिरात वाचून मगच अर्ज करायचा आहे.
भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
- वरील भारतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या ई-मेल पत्त्यावर भरतीचा अर्ज पाठवायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.
- सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती घ्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
भरतीचा अर्ज पाठवायचा ई-मेल पत्ता
pba.recruit.bnsb@gmail.com
सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
1 thought on “पुणे नागरी सहकारी बँकेत लेखनिक (लिपिक) पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, केवळ महिलांसाठी | Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Recruitment 2024”