सार्वजनिक बांधकाम विभाग कर्माचारी पतसंस्था अंतर्गत सहायक पदाची भरती जाहीर, पात्रता पदवीधर, लवकरात लवकर ऑफलाईन अर्ज करा | PWD Recruitment 2024 Maharashtra

PWD Recruitment 2024 Maharashtra सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेतून पदवीधर उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कर्माचारी पतसंस्था अंतर्गत सहायक पदाची सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविणायची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. अंतिम मुदत संपण्याआधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पोस्ट पाठवायचे आहे.  या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांना 06 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.

PWD Recruitment 2024 Maharashtra Notification 

नमस्कार मित्रांनो सार्वजनिक बांधकाम विभाग कर्माचारी पतसंस्था सुरु असणाऱ्या या भरतीमध्ये “सहायक”  या पदासाठी सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्य भरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सदरील भरतीमध्ये सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदाचे नाव अर्ज करण्यासाठी लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

PWD Recruitment 2024 Maharashtra Notification | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरतीचे नाव : सार्वजनिक बांधकाम विभाग कर्माचारी पतसंस्था भरती 2024

भरती विभाग : सार्वजनिक बांधकाम विभाग कर्माचारी पतसंस्था अंतर्गत नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव : भरतीमध्ये “सहायक” या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना पुणे, महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे खुला प्रवर्ग  वय 19 ते 38 वर्ष आणि मागास प्रवर्ग 19 ते 43 वर्ष असावे. 

भरतीचा अर्ज करण्याची अंतिम मुदत : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी 06 डिसेंबर 2024 अंतिम मुदत असणार आहे.

PWD Recruitment 2024 Maharashtra last date | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्र 

अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. 

अर्ज शुल्क/फी : कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.

वेतनश्रेणी/पगार : 16000 /- रुपये मासिक वेतन (सविस्तर माहितीसाठी PDF पहा)

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी 
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

सरकारी नोकरी : मुंबई कस्टम विभागात 10 पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, आजच अर्ज करा संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा

PWD Recruitment 2024 Maharashtra education qualification | शैक्षणिक पात्रता 
पदाचे नाव : सहाय्यक 
शैक्षणिक पात्रता 
पदवीधर, मराठी आणि इंग्रजी टायपिंग, अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

 

PWD Recruitment 2024 Notification pdf maharashtra | भरतीची जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

भरतीचा ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता

सार्वजनिक बांधकाम (PWD ) कर्मचारी पतसंस्था,
नवीन जिल्हा परिषदजवळ,

हॉटेल सागर प्लाझ्मासमोर, 
कॅम्प, पुणे – 411001 .

उमेदवारांनी आपले अर्ज वरील पत्त्यावर पोस्टाने अथवा समक्ष आवश्यक पात्रता प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रतीसह दिनांक 06 डिसेंबर 2024 पर्यंत पाठवावेत.

how to apply pwd job | अर्ज करण्याची प्रक्रिया 

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया “06 डिसेंबर 2024” पर्यंत सुरु राहणार आहे.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे अर्ज वर मेल आयडीवर आणि मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.

उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.

अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑफलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment