Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार चांगल्या पगाराची नोकरी शोधात आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. ज्या उमेदवाराचे एम. कॉम. शिक्षण पूर्ण झालेले आहे असे उमेदवार या भरतीसाठी पात्र होणार आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या अधिकृत जाहिरातीनुसार नमूद केल्याप्रमाणे पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे त्यानुसार उमेदवारांनी 30 सप्टेंबर 2024 तारखेपूर्वी आपले अर्ज ऑनलाईन सबमिट करायचे आहे. या भरतीसाठी संस्थेकडून कोणतेही शुल्क किंवा फी आकारली नाही. लवकरात लवकर पात्र उमेदवारांनी आजच ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ही भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून ते सुद्धा ऑनलाईन अर्ज करतील.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Notifications
नमस्कार मित्रांनो जर तुम्ही चांगल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी उपलब्ध झालेली आहे रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 16 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येईल. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.
या भरतीमध्ये निवड झालेल्या पात्र उमेदवारांना रयत शिक्षण संस्थेत कायमस्वरूपाची नोकरी उपलब्ध होणार आहे तयामुळे तुम्हाला कुठे लांब जाण्याची गरज पडणार नाही रयत शिक्षण संस्थेत येणाऱ्या कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) पदाला उमेदवारांनी आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, अर्ज शुल्क/फी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 पदाचे नाव, पदसंख्या व अर्जाची मुदत
- पदाचे नाव :- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- पदसंख्या : एकूण रिक्त जागा 16
- अर्जाची मुदत : रयत शिक्षण संस्थेच्या अधिकृत जाहिरातीनुसार अर्जाची मुदत खळीप्रमाणे दिलेली आहे.
तपशील | दिनांक |
---|---|
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची दिनांक | 21 सप्टेंबर 2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक | 30 सप्टेंबर 2024 |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करा.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 वयोमर्यादा व परीक्षा शुल्क
वयोमर्यादा : वय वर्ष 40 किंवा त्यापेक्षा कमी असावे. (Age – 40 Years)
अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वय वर्ष 40 किंवा त्यापेक्षा कमी असावे.
परीक्षा शुल्क/फी : या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करताना कोणत्याही प्रकारची फी आकारली नाही.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 online apply अधिकृत PDF जाहिरात व अर्ज करण्याची लिंक्स
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
---|---|
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करा.
ही पण भरतीची माहिती नक्की वाचा⇓
महाराष्ट्र शासन: अन्न व औषध विभागात सरकारी नोकरीची संधी, ऑनलाईन अर्जप्रक्रिया
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपिक पदांसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत त्यासाठी शैक्षणिक पात्रतेची माहिती खाली देण्यात आलेली आहे.
पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) |
शैक्षणिक पात्रता |
M.com. – 55% किंवा त्या पेक्षा अधिक गुण आवश्यक MSCIT , टायपिंग इंग्लिश 40 or मराठी टायपिंग 30 , Telly Certificate |
अनुभव |
5 Year relevant Experience |

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 अर्ज कसा भरायचा
पात्र उमेदवारांनी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
उमेदवारांनी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणारा नाही.
उमेदवारांनी अधिकृत साईट ओपन केल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरणे सुरु करण्यासाठी नोंदणी या लिंकवर क्लिक करा.
तुम्हाला अर्ज करायचे असलेले पद निवडा आणि संपूर्ण अर्ज इंग्रजी भाषेत भरणे अनिवार्य आहे.
संपूर्ण आवश्यक माहिती भरल्यानंतर, सिटीम लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करेल जी स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
पुढे लॉगिन या लिंकवर क्लिक करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून ऑनलाईन अर्ज ओपन करा आणि फॉर्ममध्ये माहिती भरा.
उमेदवारांनी स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली आणि सर्व आवश्यक असणारी कागदपत्रे स्कॅन करून सर्व स्कॅन केलेली प्रत अपलोड करायची आहे.
उमेदवाराला मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि अर्ज प्रिंट सुविधा उपलब्ध करून दिली आहे आजची प्रिंट आऊट काढून ठेवावी.
महत्वाच्या सूचना
पदासाठी लागू असलेली शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी नुसार रयत शिक्षण संस्थेने ठरून दिलेले निकष पात्र उमेदवारांनी पूर्ण केलेले असावे.
अर्जदाराने पगाराच्या अपेक्षा अर्ज नमूद करणे आवश्यक आहे.
संपूर्ण तपशीलसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा 30 सप्टेंबर 2024 पूर्वी ऑनलाईन अर्ज सबमिट करायचे आहे.
मुलाखतीच्या वेळी अर्जात नमूद केलेले सर्व मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे
- आधार कार्ड /पॅनकार्ड
- पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
- उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- MSCIT प्रमाणपत्रे
- इंग्लिश आणि मराठी टायपिंग सर्टिफिकेट
- संबधीत अनुभव प्रमाणपत्र
- इतर शैक्षणिक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
FAQ’s
प्रश्न : रयत शिक्षण संस्थेत कोणत्या पदासाठी भरती जाहीर केली आहे?
उत्तर : पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)
प्रश्न : ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम मुदत किती आहे?
उत्तर : 30 सप्टेंबर 2024
प्रश्न : रयत शिक्षण संस्थेत भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर : भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल. आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी व नवं नवीन अपडेटसाठी आजचा आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||