रयत शिक्षण संस्था अंतर्गत नवीन भरती सुरु, थेट मुलाखत देऊन निवड, कोणतेही परीक्षा नाही ! Rayat Shikshan Sanstha Bharti 2025

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत “संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण सल्लागार, कौशल्य विषय, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक/समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक” पदाच्या एकूण 157 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 19 जानेवारी 2025 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

रयत शिक्षण संस्थेच्या अधिकृत जाहिरातीनुसार नमूद केल्याप्रमाणे पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे त्यानुसार उमेदवारांनीमुलाखतीची तारीख 19 जानेवारी 2025 आहे. या भरतीसाठी संस्थेकडून कोणतेही शुल्क किंवा फी आकारली नाही. भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून ते सुद्धा ऑनलाईन अर्ज करतील. 

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही चांगल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी उपलब्ध झालेली आहे रयत शिक्षण संस्था अंतर्गत “संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण सल्लागार, कौशल्य विषय, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक/समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक” पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 157 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. Rayat Shikshan Sanstha Bharti 2025

महत्वाची माहिती  तपशील
पदसंख्या  0157
पदाचे नाव  “संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण सल्लागार, कौशल्य विषय, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक/समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक
शैक्षणिक पात्रता   10 वी / 12 वी / पदवीधर / पदव्युत्तर पदवी /बी. इड./ बी.एस्सी / एम.एस्सी / एम.एस डब्ल्यु / इंजिनिअरिंग पदवी अर्हता उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा.)
परीक्षा शुल्क  कोणतेही शुल्क नाही 
वेतनश्रेणी/पगार  नियमानुसार (सविस्तर माहितीसाठी PDF पहा)
नोकरी ठिकाण  सातारा  
अर्ज करण्याची पद्धत  थेट मुलाखत 
अर्जाची अंतिम दिनांक  19 जानेवारी 2025
निवड प्रक्रिया  मुलाखतीद्वारे Rayat Shikshan Sanstha Bharti 2025
मुलाखतीचा पत्ता  अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल,
सातारा येथे. ता. जि. सातारा पिन कोड-415001

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ HDFC बँकेत नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरु, 40 हजार पगार, लगेच ऑनलाईन अर्ज करा

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ RBI बँकेमध्ये नवीन रिक्त जागांसाठी भरती सुरु, 80 हजार पगार, त्वरित ऑनलाईन अर्ज करा

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो 
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

मुलाखत पत्ता :

अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल,
सातारा येथे. ता. जि. सातारा पिन कोड-415001

 

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 Notification PDF

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Rayat Shikshan Sanstha Bharti 2025

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment