RBI Bharti 2025 Notification रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत)” पदांच्या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे. ऑनलाइन नोंदणी 30 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचे आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत)” पदांच्या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना आणि मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या भरतीसाठी फॉर्म भरता येईल.
RBI Bharti 2025 Notification
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) अंतर्गत भरतीमुळे महाराष्ट्रातील तरुणांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा. सदरील भरतीमध्ये स्त्री आणि पुरुष दोघे सुद्धा या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहे. भरतीसाठी पात्र उमेदवार संबधीत विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 30 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल आणि 30 जानेवारी 2025 पर्यंत खुली राहील.
भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी आणि आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे. लवकरात लवकर या संधी लाभ सर्व पात्र उमेदवारांनी घ्यावा. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, वयोमर्यादा, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. RBI Bharti 2025 Notification
RBI Recuirtment 2025 Notification | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा
भरतीचे नाव : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) भरती 2025 | RBI Bharti 2025 Notification
भरती विभाग : RBI Bharti 2025 Notification विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये भारतीय वायुसेनेने (IAF) अग्निपथ योजनेंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहे.
पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत)” या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 30 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल आणि 30 जानेवारी 2025 पर्यंत खुली राहील.
वयोमर्यादा : उमेदवारांसाठी वय 20 ते 30 वर्ष असावे. (ST /SC उमेदवारांना 05 वर्ष सूट / OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट )
नोकरी ठिकाण : सदर भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई, महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे. RBI Bharti 2025 Notification
घटक | माहिती |
पदांची एकूण संख्या | 011 |
पदाचे नाव | “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत)” |
शैक्षणिक पात्रता | BE in Civil/Electrical |
वयोमर्यादा | वय 20 ते 30 वर्ष असावे. (ST /SC उमेदवारांना 05 वर्ष सूट / OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट ) |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी 550 रुपये व मागास प्रवर्गासाठी 50 रुपये |
वेतनश्रेणी/पगार | 33900 ते 80236 मासिक वेतन |
नोकरी ठिकाण | मुंबई, महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची अंतिम दिनांक | 30 जानेवारी 2025 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षाद्वारे |
RBI Bharti 2025 Notification | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता
अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
अर्ज शुल्क/फी : भरतीचा अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये शुल्क आणि मागास प्रवर्गासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाईल.
वेतनश्रेणी/पगार : 33900 ते 80236 मासिक वेतन दिले जाणार आहे.
निवड प्रक्रिया : भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : BE in Civil/Electrical (सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेली PDF पहा) RBI Bharti 2025 Notification
RBI Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व भरती जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. RBI Bharti 2025 Notification