रेणुकामाता मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी अंतर्गत क्लार्क, शिपाई, सहायक व इतर पदांसाठी भरती सुरु | Renukamata Multistate Credit Society Bharti 2025

Renukamata Multistate Credit Society Bharti 2025 श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि., अहमदनगर अंतर्गत “शाखा प्रशासक, सहायक शाखा प्रशासक, उत्तीर्ण अधिकारी, रोखपाल, लिपिक, प्रशिक्षणार्थी सॉफ्टवेअर अभियंता, प्रशिक्षणार्थी हार्डवेअर अभियंता, शिपाई, विपणन कार्यकारी, विपणन लिपिक” पदांच्या एकूण 298 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस (13 जानेवारी 2025) आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Renukamata Multistate Credit Society Bharti 2025

मित्रांनो जर तुम्हाला श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि., मध्ये नोकरी करायची आहे तर आजच आपले अर्ज ऑनलाईन (ई-मेल) अर्ज खाली दिलेल्या ई-मेल आयडीवर करू शकता. श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि अंतर्गत “शाखा प्रशासक, सहायक शाखा प्रशासक, उत्तीर्ण अधिकारी, रोखपाल, लिपिक, प्रशिक्षणार्थी सॉफ्टवेअर अभियंता, प्रशिक्षणार्थी हार्डवेअर अभियंता, शिपाई, विपणन कार्यकारी, विपणन लिपिक”  पदांच्या सर्व जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . निवड झालेल्या उमेदवारांना बँकेत कायमस्वरूपी नोकरीची संधी मिळणार आहे. Renukamata Multistate Credit Society Bharti 2025

सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, पदाचे नाव, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

भरती नाव  श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि.
भरती विभाग  मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि. विभाग 
पदाचे नाव  ““शाखा प्रशासक, सहायक शाखा प्रशासक, उत्तीर्ण अधिकारी, रोखपाल, लिपिक, प्रशिक्षणार्थी सॉफ्टवेअर अभियंता, प्रशिक्षणार्थी हार्डवेअर अभियंता, शिपाई, विपणन कार्यकारी, विपणन लिपिक”
उपलब्ध पदसंख्या  0298
भरती कालावधी  बँकेत कायमस्वरूपी नोकरी 
नोकरी ठिकाण  अहिल्यानगर 
अंतिम मुदत  13 जानेवारी 2025
अर्ज प्रक्रिया  ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज शुल्क  कोणतेही शुल्क नाही.   
वेतनश्रेणी   नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा)
शैक्षणिक पात्रता  कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 
ई-मेल आयडी (अर्ज पाठविण्याचा ई-मेल आयडी) callcentre@renukamatamultistate.com
recruitment@renukamatamultistate.com

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ सरकारी नोकरी ; मुंबई उच्च न्यायलायत नवीन “सफाई कामगार पदाची भरती सुरु, पात्रता सातवी, पगार 52 हजार

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन अंतर्गत 0179 पदांची भरती, शेवटची संधी 

अर्ज पाठविण्याचा ई-मेल आयडी

  • callcentre@renukamatamultistate.com
  • recruitment@renukamatamultistate.com

Renukamata Multistate Credit Society Bharti Notification PDF 

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Renukamata Multistate Credit Society Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment