सरकारी नोकरी : रेल इंडिया टेक्निकल व इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये 0223 पदांसाठी नवीन भरती सुरु, लगेच अर्ज करा | RITES Bharti 2024

RITES Bharti 2024 रेल इंडिया टेक्निकल अँड ईकोनॉमिक सर्विस लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. रेल इंडिया टेक्निकल व इकॉनॉमिक सर्विस लि. ही एक नवरत्न आणि शेड्यूल ए केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. रेल्वे मंत्रालय अंतर्गत 26 एप्रिल 1974 रोजी स्थापन करण्यात आलेल होते. ही एक बहू आयामी अभियंतीरिकी अभियांत्रिकी आणि सल्लागार संस्था आहे. जो वाहतूक पायाभूत सुविधा आणि संबंधित तंत्रज्ञानात संकल्पना पासून समर्पण पर्यंत सेवांचा व्यापक संच पुरवत असते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

RITES Bharti 2024 Notification 

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहेत तर तुमच्यासाठी  रेल इंडिया टेक्निकल अँड ईकोनॉमिक सर्विस लिमिटेड (RITES)  मध्ये ग्रॅज्युएट, आयटीआय अप्रेंटीस,डिप्लोमा अप्रेंटीस आणि पदवीधर अप्रेंटीस” या पदांसाठी एकूण 0223 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.

सदर ऑनलाईन अर्ज 25 डिसेंबर 2024 या कालावधीत खाली दिलेल्या संकेत स्थळावर उपलब्ध राहील. सदर पदासाठी विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज, ऑनलाईन पद्धतीने, विहित वेळेत सादर करावा. अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, पदाचे नाव, पदसंख्या, परीक्षा शुल्क/फी, वेतनश्रेणी आणि इतर माहिती खाली देण्यात आली आहे.

RITES Recuirtment 2024 | अर्जाची मुदत व पदाचे नाव 

भरतीचे  नाव : रेल इंडिया टेक्निकल अँड ईकोनॉमिक सर्विस लिमिटेड (RITES) भरती 2024 | RITES Bharti 2024

भरती विभाग : रेल इंडिया टेक्निकल अँड ईकोनॉमिक सर्विस लिमिटेड (RITES) मध्ये विविध विभागात नोकरीची संधी मिळणार आहे.

पदाचे नाव : सदर भरतीमध्ये “ग्रॅज्युएट, आयटीआय अप्रेंटीस,डिप्लोमा अप्रेंटीस आणि पदवीधर अप्रेंटीस” या सर्व पदासाठी भरती राबवली जाणार आहे.

भरतीचा कालावधी : रेल इंडिया टेक्निकल अँड ईकोनॉमिक सर्विस लिमिटेड (RITES) कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

भरती श्रेणी : रेल इंडिया टेक्निकल अँड ईकोनॉमिक सर्विस लिमिटेड (RITES) सरकारी नोकरी मिळणार आहे.

अर्ज करण्याची मुदत : सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी 25 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

नोकरी ठिकाण : सदर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशात नोकरी मिळणार आहे. 

RITES Bharti 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व आवश्यक पात्रता

अर्ज करण्याची प्रक्रिया : सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे, इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज शुल्क/फी : अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. 

वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार 

  • पदवीधर अप्रेंटीस Rs.15000/-
  • डिप्लोमा अप्रेंटीस Rs.12000/-
  • आयटीआय अप्रेंटीस Rs.9000/

नोकरी ठिकाण : रेल इंडिया टेक्निकल अँड ईकोनॉमिक सर्विस लिमिटेड (RITES) मध्ये विविध विभागात नोकरी मिळणार आहे.

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
डिप्लोमा प्रमाणपत्र
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : 

पदवीधर अप्रेंटिस : बी ई / बी टेक ( सिविल / आर्किटेक्चर / इलेक्ट्रिकल / सिग्नल अँड टेलीकॉम / मेकॅनिकल / केमिकल / मेटलर्जी ) किंवा बी ए / बी बी ए / बी कॉम
डिप्लोमा अप्रेंटिस : इंजिनिअरिंग डिप्लोमा ( सिविल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / केमिकल / मेटॅलर्जिकल )
ट्रेड अप्रेंटिस : आय टी आय ( CAD Operator / Draftsman ( Civil ) / CAD Operator / Draftsman ( Mechanical ) / Electrician )

टीप – शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात पहा..

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेत नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरु, पदवीधारकांनी त्वरित अर्ज करा..

RITES Bharti 2024 Notification PDF | अर्ज लिंक व अधिकृत जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

How to Apply RITES Bharti 2024

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

उमेदवारांनी वयक्तिक माहिती जसे कि, आधार क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक पूर्णपणे भरणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती आणि कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये कोणतेही तफावत आढळ्यास अर्जदार सरसकट अपात्र ठरवले जाईल.

उमेदवारांनी त्यांचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख पूर्णपणे आहे याची खात्री करून घ्यावी.

पात्र उमेदवारांनी चालू असणारा ई-मेल आयडी आणि वैध मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे पुढील सर्व माहिती हि ई-मेल आयडी व मोबाइल वर देण्यात येईल.

उमेदवारांनी स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि उमेदवाराची स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

ऑनलाईन भरलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment