भारतीय रेल्वे बोर्ड भरतीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, प्रवेशपत्र (Admit Card) असे करा डाउनलोड | RRB Admit Card Download 2024 in marathi

RRB Admit Card Download 2024 In Marathi भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) ने  JE , DMS , CMA  परीक्षेच्या महत्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. हि परीक्षा 16 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2024 दरम्यान आयोजित केली जाईल. परीक्षेच्या प्रवेशपत्र आणि शहर माहिती बद्दल खाली महत्वाची माहिती दिली आहे. सदरील माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

RRB Admit Card Download 2024 In Marathi

भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत घेण्यात येणाऱ्या भरतीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. 16 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2024 दरम्यान शेड्यूल केलेल्या भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) च्या भरतीसाठी लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. लवकरात लवकर उमेदवारांनी आपले अडमिट कार्ड खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करून घ्या.

भारतीय रेल्वे बोर्ड (RRB)  प्रवेशपत्र हे परीक्षेच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी एक अनिवार्य दस्तऐवज आहे, कारण ते उमेदवाराचे नाव, रोल नंबर, परीक्षेची तारीख आणि ठिकाण यासारखे आवश्यक तपशील प्रदान करते. अर्ज नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख वापरून उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून त्यांच्या परीक्षेचे कॉल लेटर मिळवू शकता.

RRB Admit Card Download 2024 | प्रवेशपत्राचा तपशील आणि सूचना

प्रवेशपत्रावरील तपशील :
उमेदवारांचे नाव
रोल नंबर / नोंदणी क्रमांक
परीक्षेची तारीख, वेळ आणि स्थळ
उमेदवाराचा फोटो

 

सूचना :
आधारकार्ड/पॅनकार्ड/ मतदार ओळखपत्र आणि अडमिट कार्ड सोबत ठेवा.
प्रवेशपत्रावरील माहिती बरोबर असल्याची खात्री करा.
परीक्षा केंद्रात मोबाइल, इलेट्रॉनिक उपकरणे आणण्यास मनाई आहे
परीक्षा ठिकाणी वेळेवर हजर व्हवा.

 

महत्वाची माहिती आणि Admit card Download link

शहर माहिती स्लिप प्रकाशन: 6 डिसेंबर 2024
परीक्षेचे शहर, केंद्र, व परीक्षा शिफ्ट तपशील पाहण्यासाठी.
प्रवेशपत्र प्रकाशन: 12 डिसेंबर 2024 पासून
परीक्षेच्या तारखेपूर्वी 4 दिवसांपासून उपलब्ध.
परीक्षा तारखा: 16, 17, आणि 18 डिसेंबर 2024

 

RRB परीक्षा Admit Card डाउनलोड करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

प्रवेशपत्र (Admit card ) व शहर माहिती कशी डाउनलोड करावी 
वर दिलेल्या भारतीय रेलवेच्या अधिकृत RRB वेबसाइटवर जा (उदा. rrbcdg.gov.in).
आपला नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख वापरून लॉगिन करा.
शहर माहिती स्लिप किंवा प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.
प्रवेशपत्रावरील सर्व तपशीलांचे पुनरावलोकन करा आणि ते डाउनलोड करा.
त्यानंतर तुम्ही तुमच्या प्रवेशपत्राची प्रिंटआउट घ्या.

 

इतर भरतीची माहिती वाचा 

क्लिक करा ⇒ ठाणे महानगरपालिकेत विविध विभागात 12 वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी, लगेच अर्ज करा |

क्लिक करा ⇒ जिल्हा बँकेत नवीन पदांसाठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

क्लिक करा ⇒ जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (GIC) अंतर्गत नवीन पदाची भरती जाहीर, त्वरित ऑनलाईन अर्ज करा


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment