RRB Group D Bharti 2025 भारत सरकार आणि भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत सुमारे एकूण 32,438 रिक्त पदांसाठी मेगा भरतीची अधिकृत जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत ग्रुप डी या पदांसाठी भरती होणार आहे. सरकारी विभागात सरकारी नोकरी मिळविण्याची खूप मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. सदर भरतीसाठी 10 वी पास व ITI उत्तीर्ण उमेदवार भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहे.
मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी भारतीय रेल्वे भरती बोर्डने सुमारे एकूण 32,438 जागांसाठी भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेली आहे. या संधीचा पात्र उमेदवारांनी नक्की लाभ घ्यावा. उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज 23 जानेवारी 2025 पासून सुरु होणार असून 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शार शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीचा ऑनलाईन फॉर्म भरता येईल.
RRB Group D Bharti 2025 Notification
भारत सरकार आणि भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत नॉन टेकनिकल जागांसाठी सुमारे एकूण 32,438 रिक्त पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत ग्रुप डी या पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी 10 वी, ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे.
या भरतीसाठी 10 वी, ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे आणि या भरतीसाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे दिनांक 23 जानेवारी 2025 पासून सुरु होणार असून 22 फेब्रुवारी 2025 तारीख संपण्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज करायचे आहे. अधिकृत भरतीची जाहिरात, वयोमर्यादा, अंतिम मुदत, पदाचे नाव, पदसंख्या, अर्ज शुल्क/फी, शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. RRB Group D Bharti 2025
RRB Group D Recuirtment 2025 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा
भरतीचे नाव – रेल्वे भरती बोर्ड भरती 2025
भरती विभाग – रेल्वे विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 32438 जगासाठी हि भरती प्रक्रिया रावबली जाणार आहे.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये ग्रुप डी या पदासाठी भरती केली जाणार आहे.
वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्ष असावे. ST /SC उमेदवारांना 05 वर्षाची सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट
नोकरीचे ठिकाण – या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
अर्ज करण्याची मुदत – ऑनलाईन अर्ज 23 जानेवारी 2025 पासून सुरु होणार असून 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
RRB Group D Bharti 2025 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता
अर्ज करण्याची प्रक्रिया : सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे, इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
अर्ज शुल्क/फी : खुल्या प्रवर्गासाठी अर्ज करण्यासाठी शुल्क 500 रुपये आहे. आणि मागास प्रवर्गासाठी शुल्क 250 रुपये आहे.
वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा)
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
ITI आणि डिप्लोमा प्रमाणपत्र
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी, आयटीआय पास, डिप्लोमा पास झालेला असावा. शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात PDF पहा.
टीप – शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात पहा..
RRB Group D Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व भरती जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरती ऑनलाईन अर्ज (23 जानेवारी पासून सुरु) | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
How to Apply RRB Group D Bharti 2025
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरूनच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
अर्ज करताना संपूर्ण माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरायची आहे जेणे करून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.
उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे कारण कि भरतीची पुढील सर्व माहिती ई-मेल आयडीवर आणि मोबाइलवर देण्यात येणार आहे.
अधिकृत साईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अप्लोड करायची आहे.
संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घेयचा आहे आणि नंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचा आहे.
परीक्षा शुल्क/फी भरल्याशिवाय अर्ज सबमिट करता येणार नाही.
भरलेली परीक्षा शुल्क ई पावती आणि सबमिट केलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी. RRB Group D Bharti 2025
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा . धन्यवाद || RRB Group D Bharti 2025