तरुणांसाठी खुशखबर, रेल्वे विभागाने काढली 32,438 जागांसाठी जम्बो भरती, लगेच अर्ज करा, पात्रता 10 वी, ITI ! RRB Group D Bharti 2025 In Marathi

RRB Group D Bharti 2025 In Marathi रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) अंतर्गत “गट डी” पदांच्या एकूण 32,438 रिक्त जागा भरण्यासाठी पदांसाठी होणार आहे. हि 10 वी पास आणि ITI उमेदवारांना नोकरीची एक सुवर्णसंधीच आहे. या भरती अंतर्गत पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक 23 जानेवारी 2025 पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

RRB Group D Bharti 2025 In Marathi

मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी भारतीय रेल्वे भरती बोर्डने सुमारे एकूण 32,438 जागांसाठी भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेली आहे. या संधीचा पात्र उमेदवारांनी नक्की लाभ घ्यावा. उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या भरतीसाठी 10 वी, ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे आणि या भरतीसाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे दिनांक 23 जानेवारी 2025 पासून सुरु होणार असून 22 फेब्रुवारी 2025 तारीख संपण्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज करायचे आहे.

RRB Group D Bharti 2025 In Marathi या लेखात अधिकृत भरतीची जाहिरात, वयोमर्यादा, अंतिम मुदत, पदाचे नाव, पदसंख्या, अर्ज शुल्क/फी, शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

RRB Group D Bharti 2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
पदसंख्या  32,438
पदाचे नाव  “ग्रुप डी”
शैक्षणिक पात्रता  उमेदवार पदानुसार मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी, आयटीआय पास, डिप्लोमा पास झालेला असावा.   (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा.)
परीक्षा शुल्क  खुला प्रवर्ग 500 रु. शुल्क व मागास प्रवर्ग 250 रु.  शुल्क 
वेतनश्रेणी/पगार  नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा)
वयोमर्यादा  18 ते 36 वर्ष (ST /SC प्रवर्ग 05 वर्ष सूट, OBC प्रवर्ग 03 वर्ष सूट)
नोकरी ठिकाण  संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  23 जानेवारी 2025
अर्जाची अंतिम दिनांक  22 फेबुवारी   2025
निवड प्रक्रिया  ऑनलाईन परीक्षाद्वारे 
परीक्षा दिनांक  संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. RRB Group D Bharti 2025 In Marathi

 

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
ITI , डिप्लोमा प्रमाणपत्र

पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) RRB Group D Bharti 2025 In Marathi

RRB Group D Bharti 2025 Notification PDF 

भरतीची अधिकृत जाहिरात   येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज   येथे क्लिक करा ⇐
इतर महत्वाच्या भरती   येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. RRB Group D Bharti 2025 In Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment