रेल्वेत 1376 रिक्त जागांसाठी सुरु झाले ऑनलाईन फॉर्म | RRB Paramedical Recruitment 2024

RRB Paramedical Recruitment 2024 : रेल्वे मंत्रालय अंतर्गत असणारा आरआरबी पॅरामेडिकल विभागात रिक्त 1376 भरतीची अधिसूचना जाहीर झाली आहे. RRB पॅरामेडिकल भरती अधिसूचना 8 ऑगस्ट 2024 रोजी रेलवे भरती बोर्डाने त्यांच्या अधिकृत वेबसाईट जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उमेदवारांनी भरतीची PDF खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचून घेणे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 17 ऑगस्ट 2024 ते 16 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी ज्या जागेसाठी अर्ज करणार आहे त्या पोस्टची सर्व पात्रता पूर्ण केली आहे का? मगच ऑनलाईन अर्ज भरावा.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला सरकारी आणि कायमस्वरूपाची नोकरी हवी असल्यास रेलवे भरती बोर्डाने 1376 जागांसाठी भरतीची जाहिरात जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी आजच ऑनलाईन अर्ज भरून सबमिट करा टोटल 20 पदांवर 1376 रिक्त जागा रेल्वे भरती बोर्ड भरणार आहे. रेल्वे बोर्डाच्या अधिसूचनेनुसार पात्र उमेदवारांकडून 16 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. सदर भर्तीसाठी लागणारी पात्रता, पगार, पदाचे नाव, पदाची संख्या, परीक्षा शुल्क, शैक्षणिक कागदपत्रे, वयोमर्यादा आणि इतर सर्व माहिती सविस्तर खाली पाहणार आहोत. या भरतीची माहिती तुमच्या मित्र व मैत्रींना नक्की शेअर करा. 

RRB Paramedical Recruitment 2024 Notifications 

रेल्वे मंत्रायलच्या अंतर्गत असणारा आरआरबी पॅरामेडिकल विभागात 1376 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवार सरकारी आणि चांगल्या नोकरीच्या शोधात आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून योग्यत्या पदासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. संपूर्ण राज्यातून या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराणकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीमार्फत निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपाची नोकरी उपलब्ध होणार आहे. आणि त्यासाठी निवड झालेल्या उमेदेवराला आकर्षक वेतनश्रेणी देण्यात येणार आहे. 

RRB Paramedical Recruitment 2024 अंतिम मुदत 

रेल्वे मंत्रायलच्या अंतर्गत असणाऱ्या RRB पॅरामेडिकल विभागात 1376 रिक्त जागांसाठी भरती जारी केली आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत खाली दिलेली आहे.

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याच्या दिनांक  17 ऑगस्ट 2024 
ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक  16 सप्टेंबर 2024
अर्जामध्ये दुरुस्ती आणि शुल्क भरण्यासाठी  17 सप्टेंबर 2024 ते 29 सप्टेंबर 2024

 

RRB Paramedical Recruitment 2024 रिक्त पदांचा तपशील व वयोमर्यदा 

खालील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज 16/09/2024 च्या आत ऑनलाईन सबमिट केले जाणे आवश्यक आहे. 

अ. क्र. पद एकूण रिक्त जागा  वयोमर्यादा
1 आहार विशेषज्ञा (Dietician Level 7) 05 18 ते 36 वर्ष 
2 नर्सिंग सुप्रिडेंटेन्ड (Nursing Superintendent) 713 20 ते 43 वर्ष 
3 ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरपिस्ट (Audiologist & Speech Therapist)   4 21 ते 33 वर्ष  
4 क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट (Clinical Psychologist ) 7 18 ते 36 वर्ष 
5 डेंटल हायजिनिस्ट (Dental Hygienist)  3 18 ते 36 वर्ष 
6 डायलिसिस टेक्निशियन (Dialysis Technician) 20 20 ते 36 वर्ष 
7 हेल्थ & मलेरिया इंस्पेटर ग्रेड III (Health & Malaria Inspector) 126 18 ते 36 वर्ष 
8 लॅब सुप्रीडटेंडेड (Laboratory ) 27 18 ते 36 वर्ष 
9 पफुजुनीस्ट (Perfusionist) 2 21 ते 43 वर्ष 
10 फिजियो थेरपिस्ट ग्रेड II (Physiotherapist) 20 18 ते 36 वर्ष 
11 ऑक्युपेशनल थेरपिस्ट (Occupational Therapist)  2 18 ते 36 वर्ष 
12 कॅथ लॅब टेक्निशियन (Cath Laboratory Technician) 2 18 ते 36 वर्ष 
13 फार्मासिस्ट (Pharmacist) 246 20 ते 38 वर्ष 
14 रेडिओग्रापार एक्स रे टेक्निशियन (Radiographer X-ray Technician)  64 19 ते 36 वर्ष 
15 स्पेच थेरपिस्ट (Speech Therapist) 1 18 ते 36 वर्ष 
16 कार्डियाक टेक्निशियन (Cardiac Technician) 4 18 ते 36 वर्ष 
17 ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) 4 18 ते 36 वर्ष 
18 इसीजी टेक्निशियन (ECG Technician) 13 18 ते 36 वर्ष 
19 लॅब असिस्टंस ग्रेड II (Laboratory Assistant) 94 18 ते 36 वर्ष 
20 फिल्ड वर्कर (Filed Worker)  19 18 ते 33 वर्ष 
एकूण  1376

 

ही पण भरतीची माहिती वाचा ⇓

भारतीय सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी | पात्रता 10 वी पास संपूर्ण माहिती

गेल इंडियात कायमस्वरूपी सरकारी नोकरी 391 जागांसाठी भरती जाणून घ्या संपूर्ण माहिती 

RRB Paramedical Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता 

आहार विशेषज्ञा (Dietician Level 7)
B.Sc किंवा डिप्लोमा इन हेमोडायलिसिस
दोन वर्षाचे समाधानकारक House प्रशिक्षण

नर्सिंग सुप्रिडेंटेन्ड (Nursing Superintendent)
B.Sc नर्सिंग किंवा नोंदणीकृत नर्स
मिडवाइफ म्हणून प्रमाणपत्र 3 वर्षाच्या जरनल नर्सिंग आणि मिडवाइफ अभ्रासक्रमसह

डेंटल हायजिनिस्ट (Dental Hygienist)
पदवी विज्ञान जीवशास्त्र किंवा

दंत स्वच्छता मध्ये डिप्लोमा / प्रमाणपत्र अभयासक्रम (2 वर्ष)
दंत वैद्य म्हणून 2 वर्षाचा अनुभव 

डायलिसिस टेक्निशियन (Dialysis Technician)
B.Sc with डिप्लोमा इन हेमोडायलिसिस + 2 वर्षाचा अनुभव 

हेल्थ & मलेरिया इंस्पेटर ग्रेड III (Health & Malaria Inspector)
बी. एस्सी. मध्ये रसायनशास्त्र मुख्य पर्यायी विषय म्हणून अभ्यास
1 वर्षाचा डिप्लोमा ऑफ हेअल्थ / सॅनिटरी इन्स्पेक्टर 

लॅब सुप्रीडटेंडेड (Laboratory )
12 वी सायन्स किंवा डिप्लोमा इन मेडिकल प्रयोगशाळा तंत्र
वैद्यकीय प्रयोगशाळेतील प्रमाणपत्र अभ्यासक्रम 

पफुजुनीस्ट (Perfusionist)
डिप्लोमा इन Perfusionist टेक्नोलॉजी किंवा
बी. एस्सी आणि कार्डिओ मध्ये तीन वर्षाचा अनुभव 

फिजियो थेरपिस्ट ग्रेड II (Physiotherapist)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून फिजिओथेरपीमध्ये पदवी 

दोन वर्षाचा शासकीय/खाजगी रुग्णातील फिजिओथेरपीचा व्यावहारिक अनुभव 

ऑक्युपेशनल थेरपिस्ट (Occupational Therapist)
10 + 2 विज्ञान आणि
व्यावसायिक मध्ये डिप्लोमा/ पदवी थेरपी

कॅथ लॅब टेक्निशियन (Cath Laboratory Technician)
बी.एस्सी आणि डिप्लोमा इन कार्डियाक
व्यवसाहायिक कॅथ लॅब काम किंवा दोन वर्षाचा गृह प्रशिक्षण 

फार्मासिस्ट (Pharmacist)
10 + 2 विज्ञान आणि डिप्लोमा इन फार्मासी
मान्यताप्राप्त विद्यापीठातून B . Pharma 

रेडिओग्रापार एक्स रे टेक्निशियन (Radiographer X-ray Technician)
10 + 2 भोतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र आणि रेडिओग्रापीमध्ये डिप्लोमा
रेडियोनिदान तंत्रज्ञान (2 वर्ष कोर्स)
डिप्लोमा इन रेडिओग्रापी / एक्सरे तंत्रज्ञान 

स्पेच थेरपिस्ट (Speech Therapist)
बी.एस्सी आणि ऑडिओ आणि स्पीच थेरेपीमध्ये डिप्लोमा 

2 वर्ष संबधीत क्षेत्रातील अनुभव 

कार्डियाक टेक्निशियन (Cardiac Technician)
विज्ञान्न आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमात उच्च माध्यमिक किंवा
डिप्लोमा इन कार्डिओलॉजी लॅब 

ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist)
बी.एस्सी इन ओप्टोमेट्री किंवा
डिप्लोमा इन ऑप्थॅल्मिक टेक्निशियन अभ्यासक्रम 3 ते 4 वर्षाचा असावा.

इसीजी टेक्निशियन (ECG Technician)
12 वी विज्ञानतील पदवी + प्रमाणपत्र
इसीजी प्रयोगशाळा तंत्रज्ञानतील डिप्लोमा ( 1 ते 2 वर्ष ) + 1 वर्षाचा अनुभव 

लॅब असिस्टंस ग्रेड II (Laboratory Assistant)
12 वी सायन्स + डिप्लोमा इन मेडिकल
वैधकीय प्रयोगशाळेतील प्रमाणपत्र अभ्यासक्रम 

फिल्ड वर्कर (Filed Worker)
12 वी सायन्स जीवशास्त्र किंवा रसायनशास्त्र 

RRB Paramedical Recruitment 2024 अर्ज शुल्क 
  • साम्यान / इतर प्रवर्गातील उमदेवार – रुपये – 500 /-
  • SC /ST प्रवर्गातील उमदेवार – रुपये 250 /-
RRB Paramedical Recruitment 2024 वेतन/पगार/मानधन 
पद एकूण वेतन/पगार 
आहार विशेषज्ञा (Dietician Level 7) रुपये – 44,900/-
नर्सिंग सुप्रिडेंटेन्ड (Nursing Superintendent) रुपये – 44,900/-
ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरपिस्ट (Audiologist & Speech Therapist)   रुपये – 35,400/-
क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट (Clinical Psychologist ) रुपये – 35,400/-
डेंटल हायजिनिस्ट (Dental Hygienist)  रुपये – 35,400/-
डायलिसिस टेक्निशियन (Dialysis Technician) रुपये – 35,400/-
हेल्थ & मलेरिया इंस्पेटर ग्रेड III (Health & Malaria Inspector) रुपये – 35,400/-
लॅब सुप्रीडटेंडेड (Laboratory ) रुपये – 35,400/-
पफुजुनीस्ट (Perfusionist) रुपये – 35,400/-
फिजियो थेरपिस्ट ग्रेड II (Physiotherapist) रुपये – 35,400/-
ऑक्युपेशनल थेरपिस्ट (Occupational Therapist)  रुपये – 35,400/-
कॅथ लॅब टेक्निशियन (Cath Laboratory Technician) रुपये – 35,400/-
फार्मासिस्ट (Pharmacist) रुपये – 29,200/-
रेडिओग्रापार एक्स रे टेक्निशियन (Radiographer X-ray Technician)  रुपये – 29,200/-
स्पेच थेरपिस्ट (Speech Therapist) रुपये – 29,200/-
कार्डियाक टेक्निशियन (Cardiac Technician) रुपये – 25,500/-
ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) रुपये – 25,500/-
इसीजी टेक्निशियन (ECG Technician) रुपये – 25,500/-
लॅब असिस्टंस ग्रेड II (Laboratory Assistant) रुपये – 21,700/-
फिल्ड वर्कर (Filed Worker)  रुपये – 19,900/-

 

RRB Paramedical Recruitment 2024 ऑनलाईन अर्ज लिंक्स व PDF जाहिरात 
भरतीची PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लीक करा⇐
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी  येथे क्लीक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा⇐

 

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भारण्याआधी वर दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच मग ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

RRB Paramedical Recruitment 2024
RRB Paramedical Recruitment 2024
RRB Paramedical Recruitment 2024 वयामध्ये सूट 
  • महिला उमेदवार विधवा/घटस्फोटित/विभक्त – 35 ते 40 वर्ष 
  • SC / ST उमेदवार – 5 वर्ष 
  • OBC – 3 वर्ष 
  • माजी सैनिक – 3 ते 8 वर्ष 
  • PWD उमदेवार श्रेणीनुसार – 10 ते 15 वर्षापर्यंत 
RRB Paramedical Recruitment 2024 ऑनलाईन प्रक्रिया 
  • रेल्वे मंत्रालय अंतर्गत असणारा आरआरबी पॅरामेडिकल विभागात रिक्त 1376 भरतीची अधिसूचना आणि वर दिलेली PDF जाहिरात पूर्ण नीट वाचूनच मग पात्र पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.

  • ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आरआरबी पॅरामेडिकलची अधिकृत https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing वेबसाईटवरून उमदेवरानी अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

  • उमेदवारांनी स्कॅन केलेला फोटो आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करायची आहे.

  • ऑनलाईन अर्ज भरताना संपूर्ण माहिती, शैक्षणिक माहिती, आणि इतर माहिती व्यवस्तीत भरायची आहे.

  • पात्र उमेदवारांनी चालू असणारा ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे. कारण नंतरची माहिती ही मोबाइल आणि ई-मेलवर कळवली जाईल.

  • सर्व अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा माहिती नीट तपासून पहा मगच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचे आहे.

  • परीक्षा शुल्क भरल्यानंतरच फॉर्म सबमिट होऊ शकतो.

  •  पूर्ण अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्जाची आणि भरलेल्या शुल्क पावतीची प्रिंट आऊट काढून घ्याची आहे.

  

RRB Paramedical Recruitment 2024 निवड प्रक्रिया 
  1. स्टेप 1 संगणक आधारित चाचणी
  2. स्टेप 2 कागदपत्रांची पडताळणी
  3. सेटप 3 वैद्यकीय चाचणी

FAQ’s

प्रश्न : रेल्वे बोर्डच्या अंतर्गत कोणती भरती जाहीर झाली आहे?
उत्तर : रेल्वे मंत्रालय अंतर्गत असणारा आरआरबी पॅरामेडिकल विभागात रिक्त 1376 भरतीची अधिसूचना जाहीर झाली आहे.

प्रश्न : RRB पॅरामेडिकल भरतीमध्ये किती रिक्त जागा आहे?
उत्तर : एकूण रिक्त जागा 1376 जागा 

प्रश्न : भरतीची शेवटची मुदत किती आहे?
उत्तर : 16 सप्टेंबर 2024

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेट मिळविण्यासाठी आजच आमचा Whatsapp आणि Telegram ग्रुप जॉईन करा.

रेल्वे मंत्रालय अंतर्गत असणारा आरआरबी पॅरामेडिकल विभागात रिक्त 1376 भरतीची अधिसूचना जाहीर झाली आहे ही माहिती तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रांना, नातेवाईकांना आणि गरजू लोकांना नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तुमच्या कमेंटला नक्की रिप्लाय दिला जाईल. धन्यवाद ||

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “रेल्वेत 1376 रिक्त जागांसाठी सुरु झाले ऑनलाईन फॉर्म | RRB Paramedical Recruitment 2024”

Leave a Comment