Sadhu Vaswani Gurukul Recruitment जर तुम्ही शिक्षण संस्थेत नोकरी शोधत असल्यास साधू वासवानी गुरुकुल पुणे अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलेली आहे, आणि तुमचे शिक्षण 10 वी, 12 वी व कोणत्याही शाखेत पदवी उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी साधू वासवानी गुरुकुल पुणे मध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. उमेदवारांना 09 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
साधू वासवानी गुरुकुल पुणे शिक्षण संस्था महाराष्ट्रातील अनेक संस्था पैकी एक संस्था आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन (ई-मेल) सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत. सदरील भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
Sadhu Vaswani Gurukul Recruitment Notification
मित्रांनो जर तुम्हाला साधू वासवानी गुरुकुल पुणे नोकरी करायची आहे तर आजच आपले अर्ज साधू वासवानी गुरुकुल पुणे अधिकृत ई-मेल आयडीवर अर्ज करू शकता. शिक्षण संस्था पुणे अंतर्गत लिपिक, ग्रंथपाल, संगणक शिक्षक, कला / क्राफ्ट शिक्षक, जर्मन शिक्षक , पुर्व- प्राथमिक शिक्षक ,प्राथमिक / उच्च प्राथमिक शिक्षक या पदासाठी सदरील भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. शिक्षण संस्था पुणे अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये सर्व रिक्त जगात भरल्या जाणार आहेत.
सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, पदाचे नाव, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Sadhu Vaswani Gurukul Bharti | अर्जाची मुदत व पदाचे नाव
भरती विभाग : साधू वासवानी गुरुकुल पुणे शिक्षण संस्था अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
भरती श्रेणी : भरतीमध्ये साधू वासवानी गुरुकुल पुणे मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.
भरती कालावधी : साधू वासवानी गुरुकुल पुणे अंतर्गत कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव : शिक्षण संस्था पुणे अंतर्गत लिपिक, ग्रंथपाल, संगणक शिक्षक, कला / क्राफ्ट शिक्षक, जर्मन शिक्षक , पुर्व- प्राथमिक शिक्षक ,प्राथमिक / उच्च प्राथमिक शिक्षक या सर्व पदासाठी भारतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
अर्ज स्वीकारण्याची मुदत : ई-मेल आयडीवर अर्ज करण्यासाठी 09 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
निवड प्रक्रिया : भरतीमध्ये उमेदवारांची मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
नोकरी ठिकाण : निवड झालेल्या उमेदवारांना पुणे, महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे.
Sadhu Vaswani Gurukul Recruitment | अर्ज शुल्क, वेंतनश्रेणी व कागदपत्र
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, खाली दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवावेत.
अर्ज शुल्क/फी : कोणतेही शुल्क नाही
वेतनश्रेणी : नियमानुसार (खालील दिलेली PDF पहा)
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल पत्ता
sadhuvaswanigurukul@gmail.com |
Sadhu Vaswani Gurukul Recruitment Education Qualification | शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लिपिक | पदवी , संगणक ज्ञान , अनुभव |
ग्रंथपाल | B.LIB / M.LIB |
संगणक शिक्षक | B.SC / M.SC / B.E / MCA , B.ED |
कला / क्राफ्ट शिक्षक | BFA / MFA / M.T.D |
जर्मन शिक्षक | पदवी , C1 ज्ञान |
पुर्व- प्राथमिक शिक्षक | पदवी / पदव्युत्तर पदवी , B.ED |
प्राथमिक / उच्च प्राथमिक शिक्षक | 12 वी पास / पदवी , NTTC |
Sadhu Vaswani Gurukul Recruitment Notification PDF | अधिकृत जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई – मेल) पद्धतीने करायचा आहे. |
उमेदवांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. |
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. |
अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. |
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. |
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||