Government Job : समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 10 वी/12 वी/पदवीधर पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी | Samaj Kalyan Bharti 2024

Samaj Kalyan Bharti 2024 : समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत वर्ग- 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल/अधीक्षक (महिला), गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निन्म श्रेणी लघुलेखक  व लघुटंकलेखक या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर समाज कल्याण विभागात विविध 0229 रिक्त पदांवर भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे या संधीची पात्र उमेदवारांनी नक्की लाभ घ्यावा. जे उमेदवार 10 वी, 12 वी, आणि कोणत्याही शाखेतून पदवीधर असतील ते सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज भरण्यासाठी पात्र असतील. ह्या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीचा अर्ज भरता येईल.  

Samaj Kalyan Bharti 2024 Notification 

समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत वर्ग- 3 संवर्गातील विविध विभागामध्ये एकूण 0229 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 10 वी, 12 वी, आणि कोणत्याही शाखेतून पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 15 डिसेंबर 2024 तारखेच्या आत आपले भरतीचे ऑनलाइन अर्ज सबमिट करायचे आहे. 

मित्रांनो समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत विविध विभागात वर दिलेल्या सर्व पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. 

भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज भरण्याची लिंक, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पदसंख्या, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क/फी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

Samaj Kalyan Recruitment 2024 पदाचे नाव, पदसंख्या व अर्जाची मुदत

अ. क्र. पदाचे नाव  पदसंख्या 
1 वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक  05
2 समाज कल्याण निरीक्षक  39
3 गृहपाल/अधीक्षक  92
4 गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) 61
5 उच्च श्रेणी लघुलेखक  10
6 निन्मश्रेणी लघुलेखक  03
7 लघुटंकलेखक  09
एकूण  219

 

ऑनलाईन अर्जाची मुदत :

अर्ज सुरु होण्याचा दिनांक  10 ऑक्टोबर 2024
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक  15 डिसेंबर 2024
ऑनलाईन परीक्षेचा दिनांक  संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. 

 

Samaj Kalyan Bharti 2024 वयोमर्यादा, परीक्षा शुल्क/फी व वेतनश्रेणी

वयोमर्यादा :

ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष असावे.
ST / SC उमेदवारांना 05 वर्षाची सूट
OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट
प्रकल्पग्रस्त/अंशकालीन/दिव्यांग उमेदवारांना 10 ते 15 वर्षाची सूट

परीक्षा शुल्क/फी :

प्रवर्ग  आवश्यक परीक्षा शुल्क 
खुला प्रवर्ग  रुपये 1000 /- 
मागास प्रवर्ग  रुपये 900 /-

वेतनश्रेणी/पगार/मानधन :

पदाचे नाव  वेतनश्रेणी/पगार (रुपये)
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक  38,600/- ते 1,22,800
समाज कल्याण निरीक्षक  35,400/- ते 1,12,400
गृहपाल/अधीक्षक  38,600/- ते 1,22,800
गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) 38,600/- ते 1,22,800
उच्च श्रेणी लघुलेखक  44,900/- ते 1,42,400
निन्मश्रेणी लघुलेखक  41,800/- ते 1,32,300/-
लघुटंकलेखक  25,500/- ते 81,100
Samaj Kalyan Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव : वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक 
शैक्षणिक पात्रता 
मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी व MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

 

पदाचे नाव : समाज कल्याण निरीक्षक 
शैक्षणिक पात्रता 
मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी व MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

 

पदाचे नाव : गृहपाल/अधीक्षक 
शैक्षणिक पात्रता 
मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी व MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

 

पदाचे नाव : गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण)
शैक्षणिक पात्रता 
मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी व MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

 

पदाचे नाव : उच्च श्रेणी लघुलेखक 
शैक्षणिक पात्रता 
शासन मान्य 10 वी व 12 वी परीक्षा उत्तीर्ण,
उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासन मान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लागूलेखन परीक्षा उत्तीर्ण, किंवा 
उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासन मान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लागूलेखन परीक्षा उत्तीर्ण,
इंग्रजी किंवा मराठी टायपिंग 
MSCIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. 

 

पदाचे नाव : निन्मश्रेणी लघुलेखक  
शैक्षणिक पात्रता 
शासन मान्य 10 वी व 12 वी परीक्षा उत्तीर्ण,
उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासन मान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लागूलेखन परीक्षा उत्तीर्ण, किंवा 
उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासन मान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लागूलेखन परीक्षा उत्तीर्ण,
इंग्रजी किंवा मराठी टायपिंग 
MSCIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. 

 

पदाचे नाव : लघुटंकलेखक   
शैक्षणिक पात्रता 
शासन मान्य 10 वी व 12 वी परीक्षा उत्तीर्ण,
लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि मराठी  टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट 

 

Samaj Kalyan Bharti 2024 ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचं आहे. 

Samaj Kalyan Bharti 2024
Samaj Kalyan Bharti 2024
Samaj Kalyan Bharti 2024 online apply ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरूनच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

अर्ज करताना संपूर्ण माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरायची आहे जेणे करून तुमचा अर्ज रीजेकट होणार नाही.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे कारण कि भरतीची पुढील सर्व माहिती ई-मेल आयडीवर आणि मोबाइलवर देण्यात येणार आहे.

अधिकृत साईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घेयचा आहे आणि नंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचा आहे.

विहित पद्धतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.

भरलेली परीक्षा शुल्क ई पावती आणि सबमिट केलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी.

Samaj Kalyan Recruitment 2024 आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
  • पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
  • उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
  • आधार कार्ड/ पॅनकार्ड 
  • शाळा सोडल्याचा दाखला (10 वी प्रमाणपत्र)
  • 10 वी मार्कशीट 
  • 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र 
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे 
  • अनुभव असल्यास संबधीत प्रमाणपत्र 
  • जातीचा दाखला (असल्यास)
  • नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (असल्यास)
  • इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे 

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

टीप : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now