समाज कल्याण विभागात नवीन 0219 रिक्त जागांसाठी भरती जाहीर, शिक्षण 10 वी, 12 वी, आणि पदवीधर, आजच ऑनलाईन अर्ज करा | Samaj Kalyan Recruitment 2024

Samaj Kalyan Recruitment 2024 : समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत वर्ग- 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल/अधीक्षक (महिला), गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निन्म श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर समाज कल्याण विभागात विविध 0219 रिक्त पदांवर भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे या संधीची पात्र उमेदवारांनी नक्की लाभ घ्यावा. जे उमेदवार 10 वी, 12 वी, आणि कोणत्याही शाखेतून पदवीधर असतील ते सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज भरण्यासाठी पात्र असतील. ह्या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीचा अर्ज भरता येईल.

Samaj Kalyan Recruitment 2024 माहिती 

समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत वर्ग- 3 संवर्गातील विविध विभागामध्ये एकूण 0219रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 10 वी, 12 वी, आणि कोणत्याही शाखेतून पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2024 तारखेच्या आत आपले भरतीचे ऑनलाइन अर्ज सबमिट करायचे आहे.

मित्रांनो समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत विविध विभागात वर दिलेल्या सर्व पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज भरण्याची लिंक, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पदसंख्या, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क/फी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे

Samaj Kalyan Recruitment 2024 पदाचे नाव व पदसंख्या

पदाचे नाव पदसंख्या
1 वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक 05
2 समाज कल्याण निरीक्षक 39
3 गृहपाल/अधीक्षक 92
4 गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) 61
5 उच्च श्रेणी लघुलेखक 10
6 निन्मश्रेणी लघुलेखक 03
7 लघुटंकलेखक 09
एकूण 219.

महत्वाच्या लिंक्स अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक

महत्वाच्या लिंक्स 

भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लीक करा⇐
भरतीची ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लीक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा⇐

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करा. 

सदरील Samaj Kalyan Recruitment 2024 भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

टीप : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “समाज कल्याण विभागात नवीन 0219 रिक्त जागांसाठी भरती जाहीर, शिक्षण 10 वी, 12 वी, आणि पदवीधर, आजच ऑनलाईन अर्ज करा | Samaj Kalyan Recruitment 2024”

Leave a Comment