Samaj Kalyan Vibhag Bharti Pune समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत वर्ग- 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल/अधीक्षक (महिला), गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निन्म श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर समाज कल्याण विभागात विविध 0219 रिक्त पदांवर भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे या संधीची पात्र उमेदवारांनी नक्की लाभ घ्यावा. जे उमेदवार 10 वी, 12 वी, आणि कोणत्याही शाखेतून पदवीधर असतील ते सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज भरण्यासाठी पात्र असतील. ह्या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीचा अर्ज भरता येईल. Samaj Kalyan Vibhag Bharti Pune
Samaj Kalyan Vibhag Bharti Pune
समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत वर्ग- 3 संवर्गातील विविध विभागामध्ये एकूण 0219 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 10 वी, 12 वी, आणि कोणत्याही शाखेतून पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 15 डिसेंबर 2024 तारखेच्या आत आपले भरतीचे ऑनलाइन अर्ज सबमिट करायचे आहे.
मित्रांनो समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत विविध विभागात वर दिलेल्या सर्व पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज भरण्याची लिंक, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पदसंख्या, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क/फी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. Samaj Kalyan Vibhag Bharti Pune
समाज कल्याण विभाग भरती महाराष्ट्र | अर्ज मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा
भरतीचे नाव : समाज कल्याण विभाग पुणे भरती 2024 | Pune Samaj Kalyan Recruitment
भरती विभाग : समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत विविध विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव : सदर भरतीमध्ये निरीक्षक, गृहपाल/अधीक्षक (महिला), गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निन्म श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदासाठी हि भरती राबवली जाणार आहे.
भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे विभागात नोकरी मिळणार आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष असावे. (ST /SC उमेदवारांना 05 वर्ष सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट)
भरतीचा अर्ज करण्याची अंतिम मुदत : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी 15 डिसेंबर 2024 अंतिम मुदत असणार आहे.
Samaj Kalyan Vibhag Bharti | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
अर्ज शुल्क/फी : खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 1000 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी शुल्क 900 /- रुपये
वेतनश्रेणी/पगार : 38,600 ते 1,42,400 /- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्ज करणार उमदेवार 10 वी ते कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यासोबत MSCIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
Samaj Kalyan Vibhag Bharti Link | अधिकृत जाहिरात व अर्ज लिंक
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचं आहे.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||