Sangali Zilha Prathamik Shikshak Sahakari Bank Bharti सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सांगली बँकेत “लिपिक (क्लार्क)” या पदाकरिता भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेत पदवीधर असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 17 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सबमिट करायचे आहे.
जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छित आहात तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक “लिपिक (क्लार्क)” पदासाठी भरती निघाली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी बँकेने सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज भरायचे आहे अर्जाची अंतिम दिनांक 17 जानेवारी 2025 पर्यंत आहे.
Sangali Zilha Prathamik Shikshak Sahakari Bank Bharti
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक या बँकेकरिता विविध जिल्ह्यातील पदवीधर उमेदवाराकडून “लिपिक (क्लार्क)” पदावर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत भरतीची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन भरायचा आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सबमिट करायचे आहे.
जे उमेदवार सरकारी आणि बँकेच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही आजच ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज भरावा कारण कि ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 17 जानेवारी 2025 पर्यंतच मुदत आहे. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेबसाईट, अंतिम मुदत, पदसंख्या आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. Sangali Zilha Prathamik Shikshak Sahakari Bank Bharti
घटक | माहिती |
पदाचे नाव | “लिपिक (क्लार्क)” |
शैक्षणिक पात्रता | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विषयातील पदवी उत्तीर्ण |
वयोमर्यादा | 21 ते 35 वर्ष असावे. |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्ग 725 रुपये , |
वेतनश्रेणी/पगार | नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा) |
नोकरी ठिकाण | सांगली महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची अंतिम दिनांक | 17 जानेवारी 2025 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
अर्जाची मुदत, अर्ज शुल्क, वयोमर्यादा, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता
भरती विभाग : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक | Sangali Zilha Prathamik Shikshak Sahakari Bank Bharti
भरती प्रकार : कोणताही पदवीधर उमेदवार सदर भरतीसाठी पात्र असणार आहेत.
भरती श्रेणी : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक या बँकेत नोकरी मिळणार आहे.
भरती कालावधी : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बँकेत कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव : सदर भरतीमध्ये “लिपिक (क्लार्क)” या पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
अर्ज स्वीकारण्याची मुदत : अर्ज करण्याची मुदत 17 जानेवारी 2025 पर्यंत असणार आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या महिला उमेदवाराचे वय 21 ते 35 वर्ष असावे.
नोकरी ठिकाण : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सांगली या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया : सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही. Sangali Zilha Prathamik Shikshak Sahakari Bank Bharti
वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा. )
निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड ऑफलाईन लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
अर्ज शुल्क/फी : परीक्षा शुल्क रुपये 725 /-
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पद्युत्तर परीक्षा उत्तीर्ण व MSCIT परीक्षा उत्तीर्ण Sangali Zilha Prathamik Shikshak Sahakari Bank Bharti
अर्ज करण्याची लिंक व भरतीची अधिकृत जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली जाहिरात PDF नीट वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Sangali Zilha Prathamik Shikshak Sahakari Bank Bharti