सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेत नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरु, पदवीधारकांनी त्वरित अर्ज करा | Saraswat Co Operative Bank Bharti 2024

Saraswat Co Operative Bank Bharti 2024 महाराष्ट्रात बँकेत नोकरी शोधत असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेत पदवी उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक शाखेत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. उमेदवारांना 20 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रातील मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि देशातील दिल्ली, बेंगळुरू विविध शाखांमध्ये असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक भारतातील अग्रगण्य बँकांपैकी एक बँक आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन (ई-मेल) सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत. सदरील भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. Saraswat Co Operative Bank Bharti 2024

Saraswat Co Operative Bank Bharti 2024

मित्रांनो जर तुम्हाला बँकेत नोकरी करायची आहे तर आजच आपले अर्ज सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक बँकांच्या अधिकृत वेबसाईटच्या ऑनलाईन (ई-मेलवर) अर्ज भरू शकता. अधिकृत ई-मेल आयडी खाली देण्यात आलेला आहे.  सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक बँकांच्या अंतर्गत “रिलेशनशिप मॅनेजर (Relationship Manager)” या पदासाठी सदरील भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक च्या अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये वरील पदाच्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. Saraswat Co Operative Bank Bharti 2024

सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, पदाचे नाव, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Saraswat Co Operative Bank Recuirtment 2024 | अर्जाची मदत व पदाचे नाव 

भरती विभाग : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलेली आहे.

भरती श्रेणी : भरतीमध्ये सरकारी बँक नोकरीची संधी मिळणार आहे.

भरती कालावधी : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. 

पदाचे नाव : “रिलेशनशिप मॅनेजर (Relationship Manager)” या पदासाठी भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

अर्ज स्वीकारण्याची मुदत : ऑनलाईन (ई-मेल) आयडीवर अर्ज करण्यासाठी 20 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

निवड प्रक्रिया : भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

नोकरी ठिकाण : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक च्या विविध शाखेत मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि देशातील दिल्ली, बेंगळुरू नोकरी मिळणार आहे.

Saraswat Co Operative Bank Bharti | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

अर्ज शुल्क/फी : नियमानुसार 

वेतनश्रेणी : नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा)

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : MBA Finance /CA / ICWA (सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेली PDF पहा)

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ पुणे जिल्हा सहकारी बँकेत “लेखनिक” पदांसाठी भरती जाहीर, पात्रता पदवीधर उत्तीर्ण, लगेच अर्ज करा

भरतीचा अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल आयडी

divya.bhandary@saraswatbank.com

Saraswat Co Operative Bank Bharti Notification PDF | अधिकृत जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन (ई-मेल) आयडी  divya.bhandary@saraswatbank.com
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
How to Apply Saraswat Co Operative Bank Bharti 2024
सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. वर ई-मेल आयडी दिला आहे. 
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2024 आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
अर्ज दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. Saraswat Co Operative Bank Bharti 2024

 

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment