सारस्वत बँकेत पदवी उत्तीर्ण उमेदवारांना 50 हजार ते 1 लाख पगाराची नोकरी, लगेच अर्ज करा ! Saraswat Co Operative Bank Bharti 2025

Saraswat Co Operative Bank Bharti 2025 सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत “विभागीय प्रमुख, शाखा व्यवस्थापक, शाखा संचालन व्यवस्थापक, एएमएल आणि केवायसी ऑनबोर्डिंग अधिकारी, क्रेडिट प्रशासन अधिकारी, उत्पादन व्यवस्थापक, क्रेडिट अंडररायटर, रिलेशनशिप मॅनेजर, व्यवसाय विकास व्यवस्थापक, उप व्यवस्थापक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 18 जानेवारी 2025 पर्यंत आपले अर्ज सबमिट करायचे आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक भारतातील अग्रगण्य बँकांपैकी एक बँक आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत. सदरील भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.

Saraswat Co Operative Bank Bharti 2025

मित्रांनो जर तुम्हाला बँकेत नोकरी करायची आहे तर आजच आपले अर्ज सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक बँकांच्या अधिकृत वेबसाईटच्या ऑनलाईन अर्ज भरू शकता. अधिकृत वेबसाईट  खाली देण्यात आलेला आहे.  सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक बँकांच्या अंतर्गत “विभागीय प्रमुख, शाखा व्यवस्थापक, शाखा संचालन व्यवस्थापक, एएमएल आणि केवायसी ऑनबोर्डिंग अधिकारी, क्रेडिट प्रशासन अधिकारी, उत्पादन व्यवस्थापक, क्रेडिट अंडररायटर, रिलेशनशिप मॅनेजर, व्यवसाय विकास व्यवस्थापक, उप व्यवस्थापक” या पदासाठी सदरील भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक च्या अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये वरील पदाच्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 

सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, पदाचे नाव, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. Saraswat Co Operative Bank Bharti 2025

महत्वाची माहिती  तपशील
पदाचे नाव  विभागीय प्रमुख, शाखा व्यवस्थापक, शाखा संचालन व्यवस्थापक, एएमएल आणि केवायसी ऑनबोर्डिंग अधिकारी, क्रेडिट प्रशासन अधिकारी, उत्पादन व्यवस्थापक, क्रेडिट अंडररायटर, रिलेशनशिप मॅनेजर, व्यवसाय विकास व्यवस्थापक, उप व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता  कोणतेही पदवी उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा.)
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  04 जानेवारी 2025
परीक्षा शुल्क  कोणतेही शुल्क नाही.
वेतनश्रेणी/पगार  50 हजार  ते 1 लाख रुपये 
नोकरी ठिकाण  मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा, अकोला, इंदोर, छत्रपती संभाजीनगर, 
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन 
अर्जाची अंतिम दिनांक  18 जानेवारी 2025
निवड प्रक्रिया  मुलाखतीद्वारे

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ 10वी, 12वी पास उमेदवारांना लिपिक, शिपाई, माळी व इतर पदासाठी भरती, आताच अर्ज करा

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत लिपिक (क्लार्क) पदांसाठी नवीन भरती सुरु ! पदवी पास उमेदवारांनी लगेच अर्ज करा

आवश्यक कागदपत्रे /प्रमाणपत्र :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी 
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) Saraswat Co Operative Bank Bharti 2025

Saraswat Co Operative Bank Bharti 2025 Notification PDF

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूवर्क वाचून मगच अर्ज करा.

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.Saraswat Co Operative Bank Bharti 2025


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.  

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Saraswat Co Operative Bank Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment