SBI Clerk Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये “क्लार्क (JUNIOR ASSOCIATES) पदांसाठी सुमारे एकूण 13735 जागांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी पात्र उमेदवारांना उपलब्ध झाली आहे. मित्रांनो जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचे शिक्षण पदवीधर असाल तर तुम्ही या स्टेट बँकेच्या मेगा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र असणार आहात. थोडा सुद्धा वेळ न घालवता आजच ऑनलाईन अर्ज भरून सबमिट करून घ्या.
पात्र उमेदवारांसाठी भारत देशातील नावाजलेली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. विविध क्षेत्रात पदवीधर असणारे उमेदवार या बँकेच्या भरतीसाठी पात्र असणार आहे. मित्रांनो या मेगा भरतीसाठी स्टेट बँकेने पात्र आणि निकष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी 07 जानेवारी 2025 अंतिम मुदत संपण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज सबमिट करायचे आहे. ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून ते सुद्धा ह्या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता. SBI Clerk Bharti 2025
SBI Clerk Bharti 2025 Notification
नमस्कार मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत “क्लार्क (JUNIOR ASSOCIATES) भरतीची अधिसूचना जाहीर झाली असून त्यानुसार बँकेच्या विविध विभागात एकूण 13735 जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी विनंती केली जाते कि, खाली देण्यात आलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता निकस पूर्ण करून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. 07 जानेवारी 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज आणि ऑनलाईन फी बँकेकडे जमा करणे अनिवार्य आहे.
पात्र उमेदवारांनी या पदासाठी केवळ बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज केलेला चालणार नाही. अर्जाची हार्ड कॉपी आणि इतर कागदपत्रे बँकेच्या कार्यालयात पाठवण्याची गरज नाही. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक, निवड प्रक्रिया वेबसाईट आणि इतर संपूर्ण सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. दिलेली माहिती पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी कागजीपुर्वक वाचून घेणे. SBI Clerk Bharti 2025
SBI Clerk Bharti 2024 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा
भरतीचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भरती 2025 | SBI Clerk Bharti 2025
भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) बॅंकेत कायमस्वरूपाची नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी : सरकारी अंतर्गत येणाऱ्या सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहेत.
अर्ज करण्याची मुदत : सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुरवात झालेली आहे आणि 07 जानेवारी 2025 पर्यंत मुदत असणार आहे.
पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये “क्लार्क (JUNIOR ASSOCIATES) या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
पदसंख्या : एकूण रिक्त जागा : 13735
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्ष असावे. SC /ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट
नोकरी ठिकाण : निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील SBI च्या विविध शाखेत नोकरी मिळणार आहे.
SBI Clerk Recuirtment 2025 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता
अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत, इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
अर्ज करण्यासाठी शुल्क/फी : General /EWS / OBC उमेदवारांना अर्ज शुल्क 750 /- रुपये आणि ST /SC /PWD उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क नाही.
वेतनश्रेणी/पगार : 24,050 ते 64,480 /- रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे.
निवडप्रक्रिया : उमेदवारांची निवड परीक्षा द्वारे होणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विषयातील पदवी उत्तीर्ण. (Any Graduate ) (सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेली PDF पहा)
SBI Clerk Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली जाहिरात PDF नीट वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
How to Apply SBI Clerk Bharti 2025
स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीचा अर्ज बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही याची पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी.
वर दिलेली बँकांची अधिकृत PDF जाहिरात पूर्णपणे नीट वाचून पात्र आणि भरतीचे निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येईल.
अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यानंतर New Registration क्लिक करून नवीन पेज ओपन होईल यामध्ये उमेदवारांनी संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे.
उमेदवारांनी चालू असणारा ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे जेणे करून भरती संदर्भातील सर्व माहिती मेल आयडीवर व मोबाइलवर भेटून जाईल.
नंतरच्या पेजवर उमेदवारांनी पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि उमेदवाराची स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करायची आहे.
पुढे उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती, शैक्षणिक माहिती, पत्ता आणि इतर सर्व सविस्तर माहिती भरायची आहे.
उमेदवारांनी स्कॅन केलेली स्वाक्षरी, फोटो, शैक्षणिक कागदपत्रे/प्रमाणपत्रे, resume , ओळखपत्र, अनुभव प्रमाणपत्र आणि इतर सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहे.
पुढे सर्व माहिती भरून झाल्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क/फी भरायची आहे शुल्क/फी भरल्याशिवाय ऑनलाईन अर्ज सबमिट केला जाऊ शकत नाही.
ऑनलाईन शुल्क/फी भरलेली पावती आणि संपूर्ण भरलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी. भविष्यात ही प्रिंट आऊट उपयोगी पडेल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. SBI Clerk Bharti 2025