SBI बँकेत तब्बल 13735 जागांसाठी मेगा भरती, 60 हजार पगार, पात्रता कोणतेही पदवी, त्वरित अर्ज करा | SBI Clerk Job Vacancy 2025

SBI Clerk Job Vacancy 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये “क्लार्क (JUNIOR ASSOCIATES) पदांसाठी सुमारे एकूण 13735 जागांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी पात्र उमेदवारांना उपलब्ध झाली आहे. मित्रांनो जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचे शिक्षण पदवीधर असाल तर तुम्ही या स्टेट बँकेच्या मेगा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र असणार आहात. थोडा सुद्धा वेळ न घालवता आजच ऑनलाईन अर्ज भरून सबमिट करून घ्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पात्र उमेदवारांसाठी भारत देशातील नावाजलेली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. विविध क्षेत्रात पदवीधर असणारे उमेदवार या बँकेच्या भरतीसाठी पात्र असणार आहे.  मित्रांनो या मेगा भरतीसाठी स्टेट बँकेने पात्र आणि निकष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी 07 जानेवारी 2025 अंतिम मुदत संपण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज सबमिट करायचे आहे. ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून ते सुद्धा ह्या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता. SBI Clerk Job Vacancy 2025

SBI Clerk Job Vacancy 2025

नमस्कार मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत “क्लार्क (JUNIOR ASSOCIATES) भरतीची अधिसूचना जाहीर झाली असून त्यानुसार बँकेच्या विविध विभागात एकूण 13735 जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी विनंती केली जाते कि, खाली देण्यात आलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता निकस पूर्ण करून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. 07 जानेवारी 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज आणि ऑनलाईन फी बँकेकडे जमा करणे अनिवार्य आहे.

पात्र उमेदवारांनी या पदासाठी केवळ बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज केलेला चालणार नाही. अर्जाची हार्ड कॉपी आणि इतर कागदपत्रे बँकेच्या कार्यालयात पाठवण्याची गरज नाही. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक, निवड प्रक्रिया वेबसाईट आणि इतर संपूर्ण सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. दिलेली माहिती पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी कागजीपुर्वक वाचून घेणे. SBI Clerk Job Vacancy 2025

घटक  माहिती 
पदांची एकूण संख्या  13735
पदाचे नाव  “क्लार्क (JUNIOR ASSOCIATES)
शैक्षणिक पात्रता  कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विषयातील पदवी उत्तीर्ण
वयोमर्यादा  20 ते 28 वर्ष असावे. SC /ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट
परीक्षा शुल्क  खुल्या प्रवर्ग 750 रुपये , मागास प्रवर्गाला शुल्क नाही.
वेतनश्रेणी/पगार  24,050 ते 64,480 /- रुपये प्रति महिना
नोकरी ठिकाण  संपूर्ण महाराष्ट्र 
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन 
अर्जाची अंतिम दिनांक  07 जानेवारी 2025
निवड प्रक्रिया  ऑनलाईन परीक्षा

अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरतीचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भरती 2025 | SBI Clerk Job Vacancy 2025

भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) बॅंकेत कायमस्वरूपाची नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी : सरकारी अंतर्गत येणाऱ्या सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत : सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुरवात झालेली आहे आणि  07 जानेवारी 2025 पर्यंत मुदत असणार आहे.

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये “क्लार्क (JUNIOR ASSOCIATES) या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

पदसंख्या : एकूण रिक्त जागा : 13735

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्ष असावे. SC /ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट

नोकरी ठिकाण : निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील SBI च्या विविध शाखेत नोकरी मिळणार आहे. SBI Clerk Job Vacancy 2025

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ भारत सरकार वस्त्रोद्योग समिती मुंबई अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरू; 90 हजार मिळेल पगार 

अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत, इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज करण्यासाठी शुल्क/फी : General /EWS / OBC उमेदवारांना अर्ज शुल्क 750 /- रुपये आणि ST /SC /PWD उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क नाही.

वेतनश्रेणी/पगार : 24,050 ते 64,480 /- रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे.

निवडप्रक्रिया : उमेदवारांची निवड परीक्षा द्वारे होणार आहे.

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विषयातील पदवी उत्तीर्ण. (Any Graduate )  (सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेली PDF पहा)

अर्ज करण्याची लिंक व भरती जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली जाहिरात PDF नीट वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा. SBI Clerk Job Vacancy 2025


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. SBI Clerk Job Vacancy 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment