SBI SCO Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “व्यापार वित्त अधिकारी” (“Trade Finance Officer”) पदांची 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2025 आहे. तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया, संपूर्ण भारतातील डिजिटली प्रगत सरकारी क्षेत्रातील बँक, ऑफर करते डायनॅमिक व्यक्तींसाठी त्याच्या अत्यंत सक्षम कार्यबलामध्ये प्रोबेशनरी म्हणून सामील होण्याच्या “व्यापार वित्त अधिकारी” (“Trade Finance Officer”)“ त्याच्या भारतभरात असलेल्या शाखा/कार्यालयांमध्ये नियुक्त केले जातील.
SBI SCO Bharti 2025 Notification
मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत सुरु असलेल्या सदर भरतीमध्ये “व्यापार वित्त अधिकारी” (“Trade Finance Officer”) या पदासाठी असणाऱ्या एकूण 0150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी असणाऱ्या बँकेत कायमस्वरूपाची नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. यामध्ये उमेदवारांना आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे. भरतीसाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 23 जानेवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, वयोमर्यादा, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. SBI SCO Bharti 2025
घटक | माहिती |
पदांची एकूण संख्या | 0150 |
पदाचे नाव | “व्यापार वित्त अधिकारी” (“Trade Finance Officer”) |
शैक्षणिक पात्रता | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विषयातील पदवी उत्तीर्ण |
वयोमर्यादा | 23 ते 32 वर्ष असावे. SC /ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्ग 750 रुपये , मागास प्रवर्गाला शुल्क नाही. |
वेतनश्रेणी/पगार | 64820 ते 93960 /- रुपये प्रति महिना |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची अंतिम दिनांक | 23 जानेवारी 2025 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
अर्जाची मुदत, पदाचे नाव, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता
भरतीचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया Bharti 2025 | SBI SCO Bharti 2025
भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत नोकरी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.
पदाचे नाव : सदरील भरती “व्यापार वित्त अधिकारी” (“Trade Finance Officer”) या पदासाठी सदर भरती राबवली जाणार आहे
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 23 ते 32 वर्ष असावे. (ST /ST 05 वर्षाची सूट, OBC 03 वर्षाची सूट )
उपलब्ध पदसंख्या : एकूण 0150 जागा
अर्ज करण्याची अंतिम मुदत : ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख 23 जानेवारी 2025 राहील.
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही. SBI SCO Bharti 2025
अर्ज शुल्क/फी :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : रुपये 750/- (GST सह)
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.
वेतनश्रेणी/पगार : 64820 ते 93960 /- रुपये प्रति महिना, निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहे.
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षाद्वारे केली जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. (सविस्तर खाली दिलेली PDF पहा) SBI SCO Bharti 2025
SBI SCO Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व भरती जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली जाहिरात PDF नीट वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. SBI SCO Bharti 2025