लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी | अंगणवाडी सेविका पदासाठी भरती प्रक्रिया सुरु | त्वरित अर्ज करा | Solapur Anganwadi Bharti 2025

Solapur Anganwadi Bharti 2025 महिला व बालविकास विभाग अंतर्गत अंतर्गत, “अंगणवाडी सेविका” रिक्त पदाच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 35 वर्षे ठेवण्यात आली आहे व विधवा महिला 40 वर्ष असावे.  अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, तर निवड झालेल्या महिला उमेदवारांना आकर्षक मासिक वेतनश्रेणी व सुविधा दिली जाईल. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Solapur Anganwadi Bharti 2025 Notification 

महिला व बालविकास विभाग सोलापूर अंतर्गत अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाच्या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 आहे. Solapur Anganwadi Bharti 2025 या लेखात सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धत, वेबसाईट, वयोमर्यादा, अंतिम मुदत परीक्षा शुल्क, शैक्षणिक पात्रता आणि इतर संपूर्ण सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Solapur Anganwadi Bharti 2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
विभागाचे नाव  महिला व बालविकास विभाग 
कॅटेगरी  महाराष्ट्र शासनाची नोकरी 
पदाचे नाव “अंगणवाडी सेविका”
शैक्षणिक पात्रता  12 वी उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
परीक्षा शुल्क  कोणतेही शुल्क नाही. 
वयोमर्यादा  18 ते 35 वर्षे ठेवण्यात आली आहे व विधवा महिला 40 वर्ष असावे.
वेतनश्रेणी/पगार  नियमानुसार (PDF पहा)
अर्ज करण्याची पद्धत  ऑफलाईन  
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  01 फेबुवारी  2025
अर्जाची अंतिम दिनांक  18 फेब्रुवारी 2025
निवड प्रक्रिया  मुलाखत 
नोकरी ठिकाण  सोलापूर, मोहळ, बार्शी (Solapur Anganwadi Bharti 2025)
अर्ज पाठविण्याचा पत्ता  बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी, जिल्हा सोलापुर, पुर्व 7, गुंजे निवास,, ख्रिश्चन हौसींग सोसायटी, 170, रेल्वलाइन, सात रस्ता, सोलापूर.

 

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी,
जिल्हा सोलापुर, पुर्व 7, गुंजे निवास,,
ख्रिश्चन हौसींग सोसायटी,
170, रेल्वलाइन, सात रस्ता, सोलापूर. या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे. 

Solapur Anganwadi Bharti 2025 Notification PDF 

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
अर्जाचा नमुना  येथे क्लिक करा ⇐
महाराष्ट्रातील इतर सरकारी भरती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Solapur Anganwadi Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment