सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत विविध जिल्ह्यात “लिपिक” (क्लार्क) पदांसाठी भरती सुरु, त्वरित अर्ज करा | Solapur Janata Sahakari Bank Bharti

Solapur Janata Sahakari Bank Bharti सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत विविध पुणे, नाशिक, सोलापूर, बीड, लातूर छत्रपती संभाजीनगर,धाराशिव, मुंबई, नांदेड, कोल्हापूर, विजयपुरा  ज़िल्हा कार्यक्षेत्र असलेल्या व रुपये 500 कोटीपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या सहकारी विविध बँक शाखेत “लिपिक” (क्लार्क) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.  सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोंकाना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. 

Solapur Janata Sahakari Bank Bharti Notification 

सोलापूर जनता सहकारी बँक हि मल्टीस्टेट शेड्युल सहकारी बँक आहे व बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र व कर्नाटक राज्य असून बँकेचे मुख्य कार्यालय सोलापूर येथे आहे. सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत विविध शाखेत  पुणे, नाशिक, सोलापूर, बीड, लातूर छत्रपती संभाजीनगर,धाराशिव, मुंबई, नांदेड, कोल्हापूर, विजयपुरा जिल्ह्यातील शाखेसाठी बँकेत “लिपिक” (क्लार्क) या पदाच्या रिक्त जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविणायत येत आहे. 

सदर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध होणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क पदाचे नाव आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

Solapur Janata Sahakari Bank Bharti 2024 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरतीचे नाव : सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड भरती 2024 | Solapur Janata Sahakari Bank Bharti

भरती विभाग : सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड बँकेत नोकरी मिळण्याची संधी मिळणार आहे. 

भरती कालावधी : सदर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. 

पदाचे नाव :  “लिपिक” (क्लार्क) या पदासाठी भरती राबवली जाणार आहे. 

भरती श्रेणी : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सहकारी बँकेत कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. 

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 22 ते कमाल 35 वर्ष असावे. मागासवर्गीय उमेदवारांना कमाल वय 40 वर्ष असावे. 

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. 

नोकरी ठिकाण : पुणे, नाशिक, सोलापूर, बीड, लातूर छत्रपती संभाजीनगर,धाराशिव, मुंबई, नांदेड, कोल्हापूर, विजयपुरा जिल्ह्यातील शाखेत नोकरी मिळणार आहे. 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेत नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरु, पदवीधारकांनी त्वरित अर्ज करा.

Solapur Janata Sahakari Bank Recuirtment 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही. 

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ऑफलाईन परीक्षेद्वारे केली जाणार आहे. 

अर्ज शुल्क/फी : परीक्षा शुल्क 885 /- रुपये (GST सह) 

वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा.)

आवश्यक कागदपत्रे : 

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण, संगणक साक्षरता (Word, Excel, Email व Typing) 

Solapur Janata Sahakari Bank Bharti Notification PDF | अर्ज लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : उमेदवारांनी भरतीचा अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

How to Apply Solapur Janata Sahakari Bank Bharti

उमेदवाराने प्रथम सर्व सूचना आणि वर दिलेली PDF अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करावा.

उमेदवारांनी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन भरतीसाठी अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षा 100 मार्कची व बहुपर्यायी असणार आहे.

परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण व परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारास त्याच्या ई-मेल आयडीवर पाठविले जाईल.

संपूर्ण अर्ज ऑनलाईन भरून झाल्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही.

उमेदवारांनी पासपोर्ट साइज फोटो, उमेदवाराची स्वाक्षरी आणि शैक्षणिक कागदपत्रे सर्व स्कॅन करून अपलोड करायची आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 हि राहील.


टीप : उमेदवारांनी भरतीचा अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment