South Central Railway Bharti 2025 भारतीय दक्षिण रेल्वे मध्ये 04232 रिक्त पदांची मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जर तुम्ही सरकारी नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 10 वी आणि ITI उत्तीर्ण असल्यास तुमच्या साठी भारतीय दक्षिण रेल्वे मध्ये नोकरीची सुवनसंधी उपलब्ध झालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 27 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. भरती नोकरीचे ठिकाणी हे संपूर्ण भारतात असणार आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
South Central Railway Bharti 2025 Notification
नमस्कार मित्रांनो अप्रेंटिस कायदा 1961 अंतर्गत 4232 शिकाऊ पदांसाठी दक्षिण मध्य रेल्वे भरती 2025 (दक्षिण मध्य रेल्वे भारती 2025) (इलेक्ट्रिशियन), पॉवर मेंटेनन्स (इलेक्ट्रिशियन), ट्रेन लाइटनिंग (इलेक्ट्रीशियन), फिटर, एमएमव्ही, मशिनिस्ट, एमएमटीएम, पेंटर, वेल्डर) पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 27 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. South Central Railway Bharti 2025
घटक | माहिती |
पदांची एकूण संख्या | 04232 |
पदाचे नाव | शिकाऊ (इलेक्ट्रिशियन), पॉवर मेंटेनन्स (इलेक्ट्रिशियन), ट्रेन लाइटनिंग (इलेक्ट्रीशियन), फिटर, एमएमव्ही, मशिनिस्ट, एमएमटीएम, पेंटर, वेल्डर) |
शैक्षणिक पात्रता | 10 वी, ITI उत्तीर्ण |
वयोमर्यादा | 28 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
परीक्षा शुल्क | 100 /- रुपये शुल्क |
वेतनश्रेणी/पगार | नियमानुसार (PDF पहा) |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची अंतिम दिनांक | 27 जानेवारी 2025 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षाद्वारे |
पदाचे नाव व पदसंख्या
पदाचे नाव | पदसंख्या |
AC मॅकेनिक | 143 |
एयर-कंडीशनिंग | 42 |
कारपेंटर | 32 |
डिझेल मेकॅनिक | 142 |
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | 85 |
इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स | 10 |
इलेक्ट्रिशियन | 1053 |
इलेक्ट्रिकल (S&T) (Electrician) | 10 |
पॉवर मेंटेनन्स (Electrician) | 34 |
ट्रेन लाइटिंग (Electrician) | 34 |
फिटर | 1742 |
MMV | 08 |
मशिनिस्ट | 100 |
MMTM | 10 |
पेंटर | 74 |
वेल्डर | 713 |
अर्जाची मुदत, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, अर्ज प्रक्रिया व शैक्षणिक पात्रता
भरती नाव : भारतीय दक्षिण रेल्वे भरती 2025 | South Central Railway Bharti 2025
भरती विभाग : दक्षिण रेल्वे विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत दक्षिण रेल्वेत सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे
पदाचे नाव : सदर भरतीमध्ये “अँप्रेन्टिस” या पदासाठी भरती राबवली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या : एकूण रिक्त 04232 जागा.
अर्ज स्वीकारण्याची मुदत : ऑनलाईन अर्ज 27 जानेवारी 2025 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहे.
वयोमर्यादा : 28 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण : सदर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशात नोकरी मिळणार आहे.
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : सदर भरतीमध्ये केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही. South Central Railway Bharti 2025
अर्ज शुल्क/फी : अर्ज करण्यासाठी 100 /- रुपये शुल्क आहे.
वेतनश्रेणी : नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा)
आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे :
SSC (इयत्ता 10 वी) मार्कशीट
12 वी उत्तीर्ण मार्कशीट
ITI प्रमाणपत्र
जन्म दाखला (जन्मतारखेच्या पुराव्यासाठी)
आधार कार्ड
पॅन कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीची दाखला
आवश्यक शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (सविस्तर खाली दिलेली PDF पहा) South Central Railway Bharti 2025
South Central Railway Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली भरती जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. South Central Railway Bharti 2025