State Bank Of India Bharti 2024 : स्टेट बँकेत 1511 जागांसाठी सरकारी नोकरी सुवर्णसंधी पात्र उमेदवारांना उपलब्ध झाली आहे. मित्रांनो जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचे शिक्षण पदवीधर असाल तर तुम्ही या स्टेट बँकेच्या मेगा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र असणार आहात. थोडा सुद्धा वेळ न घालवता आजच ऑनलाईन अर्ज भरून सबमिट करून घ्या. पात्र उमेदवारांसाठी भारत देशातील नावाजलेली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. विविध क्षेत्रात पदवीधर असणारे उमेदवार या बँकेच्या भरतीसाठी पात्र असणार आहे.
मित्रांनो या मेगा भरतीसाठी स्टेट बँकेने पात्र आणि निकष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी 04 ऑक्टोबर 2024 अंतिम मुदत संपण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज सबमिट करायचे आहे. अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी प्रत्येक संबंधित फिल्डमध्ये योग्य तपशील भरला आहे हे तपासणे आवश्यक आहे. अर्ज फॉर्म ऑनलाईन अर्जाची एडिटची मुदत संपल्यावर कोणतेही अंतर्गत बदल करता येणार नाही. ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून ते सुद्धा ह्या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता.
State Bank Of India Bharti 2024 Notifications
नमस्कार मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरतीची अधिसूचना जाहीर झाली असून त्यानुसार बँकेच्या विविध विभागात विविध जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे या रिक्त जागांचा तपशील खाली देण्यात आलेला कोणत्या विभागात कोणत्या जागा आहेत सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी विनंती केली जाते कि, खाली देण्यात आलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता निकस पूर्ण करून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. 04 ऑक्टोबर 2024 पूर्वी ऑनलाईन अर्ज आणि ऑनलाईन फी बँकेकडे जमा करणे अनिवार्य आहे.
पात्र उमेदवारांनी या पदासाठी केवळ बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज केलेला चालणार नाही. अर्जाची हार्ड कॉपी आणि इतर कागदपत्रे बँकेच्या कार्यालयात पाठवण्याची गरज नाही. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक, निवड प्रक्रिया वेबसाईट आणि इतर संपूर्ण सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. दिलेली माहिती पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी कागजीपुर्वक वाचून घेणे.
State Bank Of India Bharti 2024 फॉर्मची अंतिम मुदत
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भरतीच्या अधिसूचनेनुसार अर्जाची मुदत खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीच्या महत्वाच्या तारखा | |
अर्जाचा ऑनलाईन नोंदणी सुरु | 14 सप्टेंबर 2024 |
अर्ज नोंदणीची अंतिम दिनांक | 04 ऑक्टोबर 2024 |
अर्जाची प्रिंट आऊट काढण्याचा दिनांक | 19 ऑक्टोबर 2024 |
ऑनलाईन शुल्क/फी भरण्याचा दिनांक | 14 सप्टेंबर 2024 ते 04 ऑक्टोबर 2024 |
State Bank Of India Bharti 2024 रिक्त पदाचे नावे व पदसंख्या
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिसूचनेनुसार रिक्त पदाचे नाव व पदसंख्या खालीलप्रमाणे माहिती देण्यात आलेली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया रिक्त पदाचे नाव व पदसंख्या | |
पदाचे नाव | पदसंख्या |
उपव्यवस्थापक (सिस्टिम्स) प्रकल्प व्यवस्थापन आणि वितरण / Deputy Manager (Systems) Project Management & Delivery | 187 जागा |
उपव्यवस्थापक (सिस्टिम्स) इन्फ्रा समर्थन आणि क्लाऊड ऑपरेशन्स / Deputy Manager (Systems) Infra Support & Cloud Operations | 412 जागा |
डेप्युटी मॅनेजर (सिस्टिम्स) नेटवर्किंग ऑपरेशन्स / Deputy Manager (Systems) Networking Operations | 80 जागा |
उपव्यवस्थापक (सिस्टिम्स) आयटी वास्तुविशारद / Deputy Manager (Systems) IT Architect | 27 जागा |
डेप्युटी मॅनेजर (सिस्टिम) माहिती सुरक्षा / Deputy Manager (Systems) Information Security | 07 जागा |
सहाय्यक व्यवस्थापक (सिस्टिम) Assistant Manager (Systems) | 798 जागा |
एकूण | 1511 जागा |
State Bank Of India Bharti 2024 वयोमर्यादा व अर्ज शुल्क/फी
स्टेट बँकेच्या रिक्त पदाचे वयोमर्यादा व अर्ज शुल्क/फी ची माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
वयोमर्यादा :
स्टेट बँक ऑफ इंडिया वयोमर्यादा | |
पदाचे नाव | वयोमर्यादा |
उपव्यवस्थापक (सिस्टिम्स) प्रकल्प व्यवस्थापन आणि वितरण / Deputy Manager (Systems) Project Management & Delivery | किमान वय 25 वर्ष ते 35 वर्ष |
उपव्यवस्थापक (सिस्टिम्स) इन्फ्रा समर्थन आणि क्लाऊड ऑपरेशन्स / Deputy Manager (Systems) Infra Support & Cloud Operations | |
डेप्युटी मॅनेजर (सिस्टिम्स) नेटवर्किंग ऑपरेशन्स / Deputy Manager (Systems) Networking Operations | |
उपव्यवस्थापक (सिस्टिम्स) आयटी वास्तुविशारद / Deputy Manager (Systems) IT Architect | |
डेप्युटी मॅनेजर (सिस्टिम) माहिती सुरक्षा / Deputy Manager (Systems) Information Security | किमान वय 21 वर्ष ते 30 वर्ष |
सहाय्यक व्यवस्थापक (सिस्टिम) Assistant Manager (Systems) |
अर्ज शुल्क/फी :
- General /EWS /OBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क/फी – रुपये 750 /-
- SC /ST / PWBD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क /फी – कोणतेही शुल्क आकारले नाही.
ही पण भरतीची माहिती नक्की वाचा⇓
न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये 170 रिक्त जागांसाठी पदवीधरांना नोकरीची संधी आज ऑनलाईन अर्ज करा
अहमदनगर बँकेत 700 क्लेरिकल (क्लार्क) जागांसाठी भरती संपूर्ण माहिती
State Bank Of India Bharti 2024 अर्ज लिंक व भरतीची अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
State Bank Of India Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भरती अधिसूचनेनुसार रिक्त पदांसाठी खाली शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे.
पदाचे नाव :- उपव्यवस्थापक (सिस्टिम्स) प्रकल्प व्यवस्थापन आणि वितरण / Deputy Manager (Systems) Project Management & Delivery |
शैक्षणिक पात्रता |
B. Tech /B.E. in Computer Science / Computer Science & Engineering / Software Engineering / Information Technology / Electronics / & Communications Engineering or Equivalent Degree in above specified disciplines with minimum 50% score OR MCA or Equivalent OR M.Tech/ M.Sc in Computer Science /Computer Science & Engineering / Software Engineering / Information Technology / Electronics / & Communications Engineering or Equivalent Degree in above specified disciplines. |
अनुभव |
Minimum 4 years of Post basic Qualification experience in software Development |
पदाचे नाव :- उपव्यवस्थापक (सिस्टिम्स) इन्फ्रा समर्थन आणि क्लाऊड ऑपरेशन्स / Deputy Manager (Systems) Infra Support & Cloud Operations |
शैक्षणिक पात्रता |
B. Tech /B.E. in Computer Science / Computer Science & Engineering / Software Engineering / Information Technology / Electronics / & Communications Engineering or Equivalent Degree in above specified disciplines with minimum 50% score OR MCA or Equivalent OR M.Tech/ M.Sc in Computer Science /Computer Science & Engineering / Software Engineering / Information Technology / Electronics / & Communications Engineering or Equivalent Degree in above specified disciplines. |
अनुभव |
Minimum 4 years of Post basic Qualification experience in IT industry / sector |
पदाचे नाव :- डेप्युटी मॅनेजर (सिस्टिम्स) नेटवर्किंग ऑपरेशन्स / Deputy Manager (Systems) Networking Operations |
शैक्षणिक पात्रता |
B. Tech /B.E. in Computer Science / Computer Science & Engineering / Software Engineering / Information Technology / Electronics / & Communications Engineering or Equivalent Degree in above specified disciplines with minimum 50% score OR M.Tech/ M.Sc in Computer Science /Computer Science & Engineering / Software Engineering / Information Technology / Electronics / & Communications Engineering or Equivalent Degree in above specified disciplines. |
अनुभव |
Minimum 4 years of Post basic Qualification experience in IT industry / sector |
पदाचे नाव :- उपव्यवस्थापक (सिस्टिम्स) आयटी वास्तुविशारद / Deputy Manager (Systems) IT Architect |
शैक्षणिक पात्रता |
B. Tech /B.E. in Computer Science / Computer Science & Engineering / Software Engineering / Information Technology / Electronics / & Communications Engineering or Equivalent Degree in above specified disciplines with minimum 50% score OR MCA or Equivalent M.Tech/ M.Sc in Computer Science /Computer Science & Engineering / Software Engineering / Information Technology / Electronics / & Communications Engineering or Equivalent Degree in above specified disciplines. |
अनुभव |
Minimum 4 years of Post basic Qualification experience in IT industry / sector |
पदाचे नाव :- डेप्युटी मॅनेजर (सिस्टिम) माहिती सुरक्षा / Deputy Manager (Systems) Information Security |
शैक्षणिक पात्रता |
BE/B Tech (Computer Science /Electronics & Communications /Information Technology/Cyber security) From recognized university OR MCA/Msc (Computer Science) MSc (IT) from recognized university. OR M. Tech in Computer Science / Electronics & Communications /Information Technology/ Cyber security from recognized university minimum Percentage of marks : 60% |
अनुभव |
Minimum 4 years of experience i IT risk management or information security |
पदाचे नाव :- सहाय्यक व्यवस्थापक (सिस्टिम) Assistant Manager (Systems) |
शैक्षणिक पात्रता |
B. Tech /B.E. in Computer Science / Computer Science & Engineering / Software Engineering / Information Technology / Electronics / & Communications Engineering or Equivalent Degree in above specified disciplines with minimum 50% score OR MCA or Equivalent OR M.Tech/ M.Sc in Computer Science /Computer Science & Engineering / Software Engineering / Information Technology / Electronics / & Communications Engineering or Equivalent Degree in above specified disciplines. |
अनुभव |
Not Required |

State Bank Of India Bharti 2024 अर्ज कसा करायचा
स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीचा अर्ज बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही याची पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी.
वर दिलेली बँकांची अधिकृत PDF जाहिरात पूर्णपणे नीट वाचून पात्र आणि भरतीचे निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येईल.
अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यानंतर New Registration क्लिक करून नवीन पेज ओपन होईल यामध्ये उमेदवारांनी संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे.
उमेदवारांनी चालू असणारा ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे जेणे करून भरती संदर्भातील सर्व माहिती मेल आयडीवर व मोबाइलवर भेटून जाईल.
नंतरच्या पेजवर उमेदवारांनी पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि उमेदवाराची स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करायची आहे.
पुढे उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती, शैक्षणिक माहिती, पत्ता आणि इतर सर्व सविस्तर माहिती भरायची आहे.
उमेदवारांनी स्कॅन केलेली स्वाक्षरी, फोटो, शैक्षणिक कागदपत्रे/प्रमाणपत्रे, resume , ओळखपत्र, अनुभव प्रमाणपत्र आणि इतर सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहे.
पुढे सर्व माहिती भरून झाल्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क/फी भरायची आहे शुल्क/फी भरल्याशिवाय ऑनलाईन अर्ज सबमिट केला जाऊ शकत नाही.
ऑनलाईन शुल्क/फी भरलेली पावती आणि संपूर्ण भरलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी. भविष्यात ही प्रिंट आऊट उपयोगी पडेल.
State Bank Of India Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
- उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
- Resume
- ओळखपत्र आधार कार्ड /पॅन कार्ड
- जन्म दाखला
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
- जातीचा दाखला
- इतर कागदपत्रे/प्रमाणपत्रे
अधिक संपूर्ण माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात पहा क्लिक करा
FAQ’s
प्रश्न : स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीमध्ये किती रिक्त जागा आहे?
उत्तर : एकूण 1511 रिक्त जागा आहे.
प्रश्न : स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीची मुदत किती आहे?
उत्तर : 14 सप्टेंबर 2024 ते 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचे आहे.
प्रश्न : स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीचा अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर : बँकेच्या अधिकृत https://bank.sbi/web/careers/current-openings वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि नोकरी मिळविण्यासाठी त्यांना थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
State Bank Of India Bharti 2024 भरती संदर्भात तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आमची टीम तुम्हाला नक्की रिप्लाय देतील. धन्यवाद ||
1 thought on “स्टेट बँकेत 1511 जागांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ऑनलाईन अर्ज सुरु : State Bank Of India Bharti 2024”