भारतीय सर्वोच्च न्यायालयात नवीन रिक्त जागांसाठी पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, त्वरित ऑनलाईन अर्ज करा | Supreme Court of India Bharti 2024

Supreme Court of India Bharti 2024 भारत सरकार सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया विभाग अंतर्गत सरळसेवेत विविध विभागात भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया या ठिकाणी विविध पदांसाठी सरळसेवेची पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. लवकरात लवकर आपले उमेदवारांनी सबमिट करावे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा दिनांक 25 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा अर्ज भरता येईल.

Supreme Court of India Bharti 2024 Notification 

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत सरळसेवेत विविध विभागात भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे 107 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे कोर्टमास्टर (शॉर्टहँड), सीनियर पर्सनल असिस्टंट आणि पर्सनल असिस्टंट असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती उमेदवारांनी मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात मध्ये वाचून घ्यायची आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 डिसेंबर 2024 असे दिले गेले आहे. सरकारी नोकरीची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा लाभ घ्यायचा आहे भरतीची अधिकृत जाहिरात, पदांची नावे, पदसंख्या, अर्जाची मुदत, वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Supreme Court of India Recuirtment 2024 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरतीचे नाव : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भरती 2024 | Supreme Court of India Bharti 2024

भरती विभाग : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत विविध विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव : सदर भरतीमध्ये कोर्टमास्टर (शॉर्टहँड), सीनियर पर्सनल असिस्टंट आणि पर्सनल असिस्टंट या पदासाठी हि भरती राबवली जाणार आहे.

उपलब्ध पदसंख्या : एकूण रिक्त जागा : 0107

भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्ष असावे. (ST /SC उमेदवारांना 05 वर्ष सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट)

भरतीचा अर्ज करण्याची अंतिम मुदत : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी 25 डिसेंबर 2024 अंतिम मुदत असणार आहे.

Supreme Court of India Bharti 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज शुल्क/फी : खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 1000 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी शुल्क 250 /- रुपये

वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा)

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे केली जाणार आहे. 

आवश्यक शैक्षणिक पात्रता : 

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता 
कोर्टमास्टर (शॉर्टहँड) लॉ डिग्री आणि इंग्लिश भाषेमध्ये 120 wpm, कॉम्प्युटर टायपिंग 40wpm आणि 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
सीनियर पर्सनल असिस्टंट कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून ग्रॅज्युएट उत्तीर्ण आणि त्यासोबतच इंग्लिश शॉर्ट हॅन्ड 110wpm आणि कम्प्युटर टायपिंग 40wpm असणे आवश्यक
पर्सनल असिस्टंट कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून ग्रॅज्युएट उत्तीर्ण आणि त्यासोबतच इंग्लिश शॉर्ट हॅन्ड 100wpm आणि कम्प्युटर टायपिंग 40wpm असणे आवश्यक

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ महाराष्ट्र शासन : आदिवासी विभागात विविध रिक्त पदांवर भरती, सरकारी नोकरीच्या अर्जासाठी थोडे दिवस बाकी, आजच अर्ज करा..

Supreme Court of India Bharti 2024 Notification PDF | अर्ज लिंक व अधिकृत जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

How to Apply Supreme Court of India Bharti 2024 | अर्ज करण्याची प्रक्रिया

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरूनच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

अर्ज करताना संपूर्ण माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरायची आहे जेणे करून तुमचा अर्ज रीजेकट होणार नाही.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे कारण कि भरतीची पुढील सर्व माहिती ई-मेल आयडीवर आणि मोबाइलवर देण्यात येणार आहे.

अधिकृत साईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घेयचा आहे आणि नंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचा आहे.

विहित पद्धतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.

भरलेली परीक्षा शुल्क ई पावती आणि सबमिट केलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment