तरुणांसाठी भारतीय न्यायालय अंतर्गत “कनिष्ठ सहाय्यक/लिपिक” पदांसाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरु | शिक्षण कोणतेही पदवी | Supreme Court Of India Bharti 2025 PDF

Supreme Court Of India Bharti 2025 PDF भारत सरकार सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत, “कनिष्ठ सहाय्यक/लिपिक” एकूण 0241 रिक्त पदाच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 30 वर्षे ठेवण्यात आली आहे. मागास प्रवर्गासाठी 05 वर्षाची सुटू देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी अराखीव (खुल्या) प्रवर्गासाठी 1000 /- रुपये शुल्क आणि मागास प्रवर्गासाठी 250 रुपये शुल्क भरावे लागेल, तर निवड झालेल्या उमेदवारांना 35,400 ते 72,040 /- रुपये मासिक वेतनश्रेणी व सुविधा दिली जाईल. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Supreme Court Of India Bharti 2025 PDF

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत सरळसेवेत विविध विभागात भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे 0241 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे “कनिष्ठ सहाय्यक/ लिपिक” असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती उमेदवारांनी मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात मध्ये वाचून घ्यायची आहे. Supreme Court Of India Bharti 2025 PDF या लेखात भरतीची अधिकृत जाहिरात, पदांची नावे, पदसंख्या, अर्जाची मुदत, वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Supreme Court Of India Bharti 2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
विभागाचे नाव  भारत सरकार सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया
कॅटेगरी  केंद्र शासनाची नोकरी 
पदाचे नाव “कनिष्ठ सहाय्यक / लिपिक”
पदसंख्या 0241
शैक्षणिक पात्रता  विविध क्षेत्रातून पदवी उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
परीक्षा शुल्क  अराखीव (खुल्या) प्रवर्गासाठी 1000 /- रुपये शुल्क आणि मागास प्रवर्गासाठी 250 रुपये शुल्क 
वयोमर्यादा  18 ते 30 वर्ष असावे. ST /SC प्रवर्ग 05 वर्ष सूट, OBC प्रवर्ग 03 वर्ष सूट  
वेतनश्रेणी/पगार  35,400 ते 72,040 /- रुपये मासिक वेतन
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन 
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  05 फेबुवारी  2025
अर्जाची अंतिम दिनांक  08 मार्च 2025
निवड प्रक्रिया  परीक्षाद्वारे 
नोकरी ठिकाण  महाराष्ट्र Supreme Court Of India Bharti 2025 PDF
अधिकृत वेबसाईट www.sci.gov.in.

 

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) Supreme Court Of India Bharti 2025 PDF

Supreme Court Of India Bharti 2025 Notification PDF 

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
इतर सरकारी भरतीची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Supreme Court Of India Bharti 2025 PDF
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment