Supreme Court Of India Recruitment 2024 : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत भरती जाहीर केली आहे. ज्युनिअर कोर्ट अटेंडंट या पदासाठी सुमारे 80 रिक्त पदासाठी 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना सुवर्णसंधी मिळणार आहे. मित्रांनो तुम्हाला सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरी हवी असल्यास ही उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. पात्र उमेदवारांनी 12 सप्टेंबर 2024 पूर्वी ऑनलाईन अर्ज सबमिट करायचा आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या भरती अधिसूचनेनुसार ज्युनिअर कोर्ट अटेंडंट पदासाठी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, अर्जाची मुदत, कागदपत्रे आणि इतर माहिती जाहीर करण्यात आलेली आहे.
नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी भारतीय सर्वोच्च न्यायालयात ज्युनिअर कोर्ट अटेंडंट (सयंपाकचे ज्ञान ) या पदावर सुमारे 80 रिक्त पदासाठी इच्छुक पात्र उमदेवारांकडून अर्ज ऑनलाईन अर्ज मागविणायत येत आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता 10 वी पास आणि पाक कलेचा डिप्लोमा आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी आहे.
Supreme Court Of India Recruitment 2024 Notifications
भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत घेण्यात येणारी भरती रिक्त पद ज्युनिअर कोर्ट अटेंडंट 80 जागांची भरती होणार आहे. तुम्ही जर इच्छुक असणार असेल या भरतीसाठी अर्ज करण्यास तर आजच ऑनलाईन अर्ज सबमिट करा. सदरील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे अंतिम मुदत 12 सप्टेंबर 2024 देण्यात आलेली आहे. ऑनलाईन पद्धतीनेच ऑनलाईन अर्ज करण्यात येणार आहे इतर कोणत्याही स्वरूपात अर्ज करता येणार नाही. अंतिम मुदत संपल्यावर अर्ज करता येणार नाही सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, अंतिम मुदत, वयोमर्यादा, आणि इतर सर्व माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Supreme Court Of India Recruitment 2024 अंतिम मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा
- रिक्त पदाचे नाव : ज्युनिअर कोर्ट अटेंडंट (Cooking Knowing )
भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत घेण्यात येणारी भरतीच्या अधिसूचनेनुसार वयोमर्यदा खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
- उमेदवार 18 वर्ष पूर्ण आणि 27 वर्षापेक्षा जास्त नसावा.
- SC / ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्ष सूट
- OBC प्रवर्गातील उमेदवाराने 3 वर्ष सूट
ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटची मुदत खालीलप्रमाणे
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 23 ऑगस्ट 2024 |
ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक | 12 सप्टेंबर 2024 |
Supreme Court Of India Recruitment 2024 अर्ज शुल्क
भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत ज्युनिअर कोर्ट अटेंडंट पदासाठी ऑनलाईन अर्ज शुल्क खालील प्रमाणे आहे.
- इतर / जनरल / OBC उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क : 400 /- रुपये
- ST / SC / PwBD / एक्स सर्व्हिसमन : 200 /- रुपये
ही भरतीची माहिती वाचा⇓
जिल्हा मध्यवर्ती बँकेत 200 लिपिक (क्लर्क) पदांची नोकरभरती | आजच ऑनलाईन अर्ज करा.
मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी मेगा नोकरभरती | पात्रता – पदवीधर, आजच ऑनलाईन करा.
Supreme Court Of India Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
- दहावी पास
- किमान एक वर्षाचा पूर्णवेळ डिप्लोमा इन पाककला (Diploma in Cooking ) मान्यता प्राप्त संस्थेकडून
- हॉटेल / रेस्टोरंट मध्ये स्वयंपाक करण्याचा तीन वर्षाचा अनुभव
टीप : माजी सैनिक उमेदवार ज्यांच्याकडे एक वर्ष पूर्ण वेळ डिप्लोमा नाही. पण स्वयंपाक क्षेत्रात व्यापार प्रमाणपत्राच्या आधारे अर्ज करू शकतात तयासाठी सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणपत्र जारी करणे आवश्यक आहे.
Super Court of India Recruitment 2024 वेतन/ पगार / मानधन
ज्युनिअर कोर्ट अटेंडंट या पदासाठी एकूण पगार 45210 /- रुपये दरमहा.
Supreme Court Of India Recruitment 2024 निवड प्रक्रिया
- भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत ज्युनिअर कोर्ट अटेंडंट पदासाठी निवड प्रक्रिया वस्तुनिष्ठ प्रकारावर आधारित लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल.
- परीक्षा प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि हिंदी भाषेतून असतील.
- व्यवहारिक व्यापार कौश्यल चाचणी आणि खालील दिलेल्या तुपाशिलानुसार मुलाखत.
- लेखी चाचणी : सामान्य ज्ञानाची लेखी परीक्षा आणि पाककला / पाक शास्त्रवर लेखी चाचणी कला
- व्यवहारिक व्यापार कोशल्य चाचणी (स्वयंपाकासाठी व्यापार कौशल्य चाचणी यासह स्वच्छता इत्यादी)
- मुलाखत
Sr. No. | Particulars | Maximum Marks | Minimum Qualifying Marks |
1 | Written Test a. A Written test of General Knowledge with multiple choice answers (Objective type)b. A Written test on cooking/culinary arts (Objective type) |
30 marks
70 marks |
60% Marks in each Component |
2 | Practical Trade Skill Test (a trade skill test for cooking including hygiene etc.) | 70 marks | |
3 | Interview | 30 marks | |
Total | 200 marks | 60% Marks |
अर्ज भरण्याची लिंक्स आणि PDF जाहिरात
भरतीची PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करावे ⇐ |
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी | येथे क्लीक करावे ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करावे ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करावे ⇐ |
नोंद : भरतीचा ऑनलाईन अर्ज भरण्याच्या आधी वर दिलेली PDF जाहिरात नीट वाचून मगच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा
- भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत ज्युनिअर कोर्ट अटेंडंट या पदासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या आधी वरील जाहिरात सर्व अटी, पात्रता आणि निकष पूर्ण केले आहे का ? याची उमेदवारांनी खात्री करून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी भारतीय सर्वोच्च न्यायालयाची अधिकृत वेबसाईट www.sci.gov.in. वरून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवारांनी स्कॅन केलेली स्वाक्षरी आणि स्कॅन केलेला फोटो अपलोड करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज भरताना आपली सर्व माहिती व्यवस्तीत भरावी.
- उमेदवारांनी चालू असणारा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर सर्व माहिती ईमेल आयडी आणि मोबाइलवर दिली जाणार आहे.
- सर्व अर्ज भरल्यानंतर पुन्हा एकदा सर्व माहिती नीट भरली आहे याची खात्री करून घेऊन ऑनलाईन अर्ज शुल्क भरायचे आहे.
- परीक्षा शुल्क भरल्यानंतर भरतीचा अर्ज सबमिट होऊ शकतो. शुल्क भरल्याशिवाय फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही.
- शुल्क भरल्याची पावती आणि अर्ज सबमिट केल्यानंतर संपूर्ण भरलेल्या फॉर्मची प्रिंट आऊट काढून घेणे. भविषयात या प्रिंट आऊटची गरज पडेल.
Supreme Court Of India Recruitment 2024 भरतीसाठी कागदपत्रे/प्रमाणपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
- उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
- आधार कार्ड
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- डिप्लोमा प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
- इतर शैक्षणिक प्रमाणपत्र
Supreme Court Of India Recruitment 2024 Duties & Respnsibilites
- टिफिन / चहा आणि इतर चांगल्या दर्जाचे अन्न/जेवण/ स्नॅक (शाकाहारी /नॉनव्हेज ) तयार करणे.
- उच्च दर्जाची डिशची व्यवस्था करणे, सजावट करणे आणि प्लेटिंग करणे.
- स्वयंपाक घर स्वच्छ ठेवणे किचन सामानाची देखभाल करणे.
- सर्व अन्न आणि इतर वस्तू व्यवस्थित साठवल्या गेल्या आहेत याची खात्री करून घेणे.
- स्टॉक इन्व्हेंटरी रेकॉर्ड ठेवणे.
- काम करताना आग आणि जखम टाळण्यासाठी सुरक्षा खबरदारी घेणे.
FAQ’s
प्रश्न : भारतीय सर्वोच्च न्यायालयात कोणती नोकरीची संधी आहे?
उत्तर : ज्युनिअर कोर्ट अटेंडंट या पदासाठी नोकरीची संधी.
प्रश्न : भरतीमध्ये किती रिक्त जागा आहे?
उत्तर : एकूण रिक्त जागा 80
प्रश्न : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणती वेबसाईट आहे?
उत्तर : भारतीय सर्वोच्च न्यायालयाची अधिकृत वेबसाईट www.sci.gov.in. वरून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
प्रश्न : ज्युनिअर कोर्ट अटेंडंट किती वेतन/मानधन आहे?
उत्तर : रुपये – 46210 /-
प्रश्न : भारतीय सर्वोच्च न्यायालयाची अर्ज भरण्याची शेवटची मुदत किती आहे?
उत्तर : ऑनलाईन अर्ज सुरु करण्याचा दिनांक 23 ऑगस्ट 2024 ते 12 सप्टेंबर 2024 आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी नोकरी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेट मिळवण्यासाठी आजच आपल्या Whatsapp आणि Telegram ग्रुप जॉईन करा.
भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत घेण्यात येणारी भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रांना, नातेवाईकांना आणि गरजू लोकांना ही माहिती आजच शेअर करा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आम्ही तुमच्या कमेंटला नक्की रिप्लाय देऊ. धन्यवाद |||