पुणे सुवर्णयुग सहकारी बँकेत “क्लार्क” पदांची भरती प्रक्रिया सुरु | पुण्यामध्ये नोकरीची संधी | Suvarnayug Sahakari Bank Bharti 2025

Suvarnayug Sahakari Bank Bharti 2025 सुवर्णयुग सहकारी मर्यादित बँक पुणे, अंतर्गत “क्लार्क/लेखनिक” रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 22 ते 35 वर्षे ठेवण्यात आली असून, मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची सूट दिली जाईल. अर्ज करण्यासाठी लेखापरीक्षेसाठी 708 /- शुल्क भरावे लागणार आहे , तर निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी व सुविधा दिली जाईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Suvarnayug Sahakari Bank Bharti 2025 Notification 

जर तुम्ही बँकिंग नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेतून पदवी असल्यास तुमच्यासाठी पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन, सुवर्णयुग सहकारी मर्यादित बँक पुणे अंतर्गत बँकेत “क्लार्क/लेखनिक पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. Suvarnayug Sahakari Bank Bharti 2025 या लेखात अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदाचे नाव अर्जाची मुदत सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Suvarnayug Sahakari Bank Bharti 2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
विभागाचे नाव  सुवर्णयुग सहकारी मर्यादित बँक पुणे
कॅटेगरी  महाराष्ट्र शासनाची नोकरी 
पदाचे नाव “क्लार्क/लेखनिक
शैक्षणिक पात्रता  मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणतेही पदवी उत्तीर्ण  (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
परीक्षा शुल्क  708 /- अर्ज शुल्क
वयोमर्यादा  22 ते 35 वर्ष असावे. 
वेतनश्रेणी/पगार  नियमानुसार (PDF पहा)
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन 
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  11 फेबुवारी 2025
अर्जाची अंतिम दिनांक  25 फेब्रुवारी 2025
निवड प्रक्रिया  लेखी परीक्षाद्वारे 
नोकरी ठिकाण  ,पुणे, महाराष्ट्र Suvarnayug Sahakari Bank Bharti 2025
अधिकृत वेबसाईट https://punebankasso.com/

 

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

अर्जासोबत ना परतावा तत्वावर पाठवायचे परीक्षा शुल्क, रुपये 708/- रुपये असोसिएहशन खालील पत्त्यावर NEFT ने जमा करावे व शुल्क जमा केल्याची पावती उमेदवाराचे नाव नमूद करून अर्जासोबत मेलवर पाठवावी. 

असोसिएशन खात्याचा तपशील :
Pune District Urban Co Op Banks Association Ltd Pune 
Cosmos Co Operative Bank Ltd ;
Parvati A/c No. 0010501028653
IFS Code – COSB0000001

Suvarnayug Sahakari Bank Bharti 2025 Notification PDF 

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
महाराष्ट्रातील इतर बँक भरती माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Suvarnayug Sahakari Bank Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment