सरकारी अपार कार्ड काय आहे? प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, अपार कार्डची नोंदणी, फायदे व माहिती जाणून घ्या | Apaar Card In Marathi
Apaar Card In Marathi केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थांसाठी अपार कार्ड सुरु केले आहे. यामध्ये पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी Apaar Card बनवले जाणार आहेत. Apaar म्हणजे (ऑटोमेटेड पर्मनंट ॲकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री) असे पूर्ण नाव आहे. जे वन नेशन वन स्टुडन्ट आयडी कार्ड म्हणून ओळखले जाते. या कार्डद्वारे विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक डेटा, जसे कि, … Read more