आर्मी पब्लिक स्कूल खडकवासला पुणे अंतर्गत लिपिक, सहाय्यक, शिक्षक, माळी व इतर पदांसाठी भरती जाहीर | Army Public School Khadakwasla Bharti 2025

Army Public School Khadakwasla Bharti 2025

Army Public School Khadakwasla Bharti 2025 आर्मी पब्लिक स्कूल खडकवासला पुणे, अंतर्गत “विविध” रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 21 ते 50 वर्षे ठेवण्यात आली असून, मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची सूट दिली … Read more