भारत पेट्रोलियम अंतर्गत डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरु, त्वरित अर्ज करा ! Bharat Petroleum Bharti 2025
Bharat Petroleum Bharti 2025 भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे “कनिष्ठ कार्यकारी, सचिव” यांच्या अंतर्गत 175 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे. सदर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार असून आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे. भरतीची … Read more