CBSE बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; इयत्ता 10 वी आणि 12 वी चे कोणते पेपर कधी आहे ते पहा, संपूर्ण माहिती | CBSE Date Sheet 2025
CBSE Date Sheet 2025 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE ) ने 2024 -2025 या शैक्षणिक वर्षासाठी 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षासाठी अधिकृतपणे तारखा पत्रक प्रसिद्ध केले आहे. दिनांक 15 फेबुवारी 2025 रोजी पासून परीक्षा सुरु होणार आहेत आणि विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठी सुरळीत वेळापत्रक सुनिश्चित करण्यासाठी तारीख पत्रक तयार करण्यात आले आहे. संपूर्ण … Read more