CISF मध्ये 12 वी पास उमेदवारांना 1130 पदाची सरकारी नोकरीची संधी | CISF Recruitment 2024 In Marathi
CISF Recruitment 2024 In Marathi : सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF ) यांच्या तर्फे 1130 रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. CISF मध्ये 12 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधी लाभ घ्यावा. मित्रानो जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर 30 सप्टेंबर 2024 पर्यंत … Read more