दिवाळी लक्ष्मी पूजन कधी आहे? लक्ष्मी पूजन कसे करावे? संपूर्ण माहिती जाणून घ्या | Diwali Laxmi Puja 2024 In Marathi

Diwali Laxmi Puja 2024 In Marathi

Diwali Laxmi Puja 2024 In Marathi : यंदाच दिवाळी लक्ष्मी पूजन कोणत्या दिवशी आहे आणि कोणत्या वेळी करावे या विषयी लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत याविषयी अनेक पंचांगकर्त्यांमधेच संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक पंचांगात व दिनदर्शके मध्ये धर्मशास्त्रातील वचनांचा चुकीचा अर्थ काढून फक्त १ नोव्हेंबर या एकाच दिवशी लक्ष्मीपूजन दिलेले आहे.  Diwali … Read more