10 वी ते पदवीधर उमेदवारांना महाराष्ट्र शासन नगररचना आणि मूल्यनिर्धारण अंतर्गत सरकारी नोकरीची संधी | DTP Maharashtra Recruitment 2024 In Marathi

DTP Maharashtra Recruitment 2024 In Marathi

DTP Maharashtra Recruitment 2024 in Marathi : मित्रांनो नगररचना आणि मूल्य निर्धारण अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनच्या विविध विभागामध्ये नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. महाराष्ट्र शासनच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत पुणे/ कोकण/नागपूर/ छत्रपती संभाजीनगर/अमरावती विभागात रचना सहाय्यक (गट ब) (अराजपत्रित) उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) (अराजपत्रित), निन्मश्रेणी लघुलेखक (गट ब) (अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदांवर … Read more