महाराष्ट्र शासन: अन्न व औषध विभागात सरकारी नोकरीची संधी, ऑनलाईन अर्जप्रक्रिया : FDA Maharashtra Bharti 2024
FDA Maharashtra Bharti 2024 : सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध विभागात सरकारी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यशाळेत विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरतीची प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे. जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. विश्लेषण … Read more