Gail India Recruitment 2024 गेल इंडियात कायमस्वरूपी सरकारी नोकरी 391 जागांसाठी भरती जाणून घ्या संपूर्ण माहिती
Gail India Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो चांगली आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी भारत सरकारने गेल इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये रिक्त 391 जागांसाठी भरती जाहीर केलेली आहे. यामध्ये विविध पदांसाठी ही भरती होणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता 10 वी पास, 12 वी पास, पदवीधर, डिप्लोमा, इंजिनिअर आणि इतर सर्व डिग्रीसाठी ही भरती … Read more