महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत 10 हजार तरुणांना जर्मनीत नोकरीची संधी | Germany Jobs For Maharashtra Government
Germany Jobs For Maharashtra Government : मित्रांनो महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, अंतर्गत महाराष्ट्रातील तरुण तरुणींना जर्मनीमध्ये कायमस्वरूपाची नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने अधिकृत रित्या शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्याणानुसार महाराष्ट्रातील तरुण तरुणींना जर्मनीत रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत तब्ब्ल … Read more