भारतीय डाक विभागात 21,413 पदांची महाभरती, 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी | India Post Department GDS Bharti 2025
India Post Department GDS Bharti 2025 भारतीय डाक विभाग अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक (शाखा पोस्टमास्तर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/डाक सेवक)” पदाच्या एकूण 21,413 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 40 वर्षे ठेवण्यात आली … Read more