भारतीय सरकारी विमा कंपनीत पदवीधरांना नोकरीची संधी | IRDAI Recruitment 2024 Notification

IRDAI Recruitment 2024 Notification

IRDAI Recruitment 2024 Notification : इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (IRDA) 2024 ने सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) या पदासाठी भरतीची मोहीम सुरु केली आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर उमदेवार ऑनलाईन अर्ज करू शकतो. भारतीय सरकारी विमा कंपनीत कायमस्वरूपाच्या नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात नीट … Read more