भारतीय तिबेट बॉर्डर पोलीस 10 पास उमेदवारांसाठी नोकरभरती | ITBP Constable Recruitment 2024

ITBP Constable Recruitment 2024

ITBP Constable Recruitment 2024 : भारतीय तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) ने पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) च्या 819 रिक्त जागांच्या भरतीची जाहिरात जाहीर केलेली आहे. मित्रांनो जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुम्हाला ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ITBP कॉन्स्टेबल भरती 2024 साठी ऑनलाईन 02 सप्टेंबर 2024 ते 01 … Read more