10 वी, ITI पास उमेदवारांना इंडो तिबेट बॉर्डर मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा, जाणून घ्या अर्जप्रक्रिया | ITBP Constable Bharti 2025

ITBP Constable Bharti 2025

ITBP constable bharti 2025 तुम्ही सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 10 वी, ITI उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. पात्र आणि इच्छुक महिला आणि पुरुष उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचे आहे. उमेदवारांना 22 जानेवारी … Read more