सहकारी बँकेत “कनिष्ठ लिपिक” पदांसाठी नवीन भरती जाहीर, पात्रता पदवी, असा करा ऑनलाईन अर्ज | Kolhapur Nagari Sahakari Bank Recruitment
Kolhapur Nagari Sahakari Bank Recruitment कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी लिमिटेड अंतर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधदुर्ग ज़िल्हा कार्यक्षेत्र असलेल्या व रुपये 500 कोटीपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या सहकारी विविध बँक शाखेत “कनिष्ठ लिपिक” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहे. मित्रांनो … Read more