लाडका भाऊ योजनेत दरमहा 10 हजार, संपूर्ण माहिती, पात्रता, आजच ऑनलाईन अर्ज करा : Ladka Bhau Yojana 2024

Ladka Bhau Yojana 2024

Ladka Bhau Yojana 2024 : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सगळ्या भावांना आर्थिक मदत अशी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे. राज्यतील विध्यार्थाना आणि युवकांना आर्थिक मदत कौशल्य प्रशिक्षण देणे हा महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेमुळे विद्यार्थाना पुढील अभ्यासासाठी आर्थिक मदत केली जाते. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजेनेलाच लाडका … Read more