बालविकस सेवा योजना अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदांची भरती प्रक्रिया सुरु | ऑफलाईन अर्ज पद्धती | Latur Anganwadi Bharti 2025

Latur Anganwadi Bharti 2025

Latur Anganwadi Bharti 2025 बाल विकास प्रकल्प योजना, लातूर अंतर्गत, “अंगणवाडी मदतनीस” व अंगणवाडी सेविका” रिक्त पदाच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 35 वर्षे ठेवण्यात आली आहे व विधवा महिला 40 … Read more